आता कृषी संचालकपदांची पात्रता घटविली, पदे रिक्त!
सध्या कृषी खात्यात बदल्या, बढत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सतत राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे खात्यात संचालकपदावर काम करण्यासाठी पदोन्नती देण्यास एकही पात्र अधिकारी उरलेला नाही. याचाच परिणाम असा झाला कि , संचालकपदाची पात्रता कमी करण्याची नामुष्की राज्य शासनावर आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे कृषी खात्यात पदोन्नत्यांच्या प्रक्रिया सतत रखडवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) तसेच विभागीय … Read more