Shri Tuljabhavani Trust Bharti Merit List
Tuljabhavani Temple Trust Bharti Result: तुळजाभवानी मंदिरातील विविध ४७ जागांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेच्या कागद पडताळणीसाठी पात्र उमेदवरांची निवड यादी आलेली आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता ते खालील लिंकद्वारे PDF डाउनलोड करू शकता..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निवड यादी डाउनलोड करा
Tuljabhavani Temple Trust Bharti Result – तुळजाभवानी मंदिरातील विविध ४७ जागांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सदर निकाल परीक्षा घेणाऱ्या शासनमान्य अधिकृत आयबीपीएस कंपनीच्या द्वारे जाहीर केला आहे. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या लेखी परीक्षेत राज्यातील विविध १९ केंद्रावर १० हजार ५०० उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती. लवकरच मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया जाहीर होईल. भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव अधिकारी परिश्रम घेताहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नियुक्तीसाठी लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या टॉपच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. एका जागेसाठी १० उमेदवारांना बोलाविण्यात येणार आहे. कागदपत्रांची छाननी, चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्यकीय चाचणीनंतर पात्र उमेदवारांना लगेच नियुक्ती देण्यात येणार आहे.
सर्व निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांचे कागदपत्र
तपासणीसाठी विविध तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याशिवाय लिपिक व भांडारपाल पदासाठी टंकलेखन परीक्षा तसेच सुरक्षा निरीक्षक व सहाय्यक सुरक्षा निरीक्षक पदासाठी छाती, उंची आदी. अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















