खुशखबर, आता दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेस मध्ये कायमस्वरूपी आरक्षण!

MSRTC Gadchiroli Bharti 2026

दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचे जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित … Read more

खुशखबर! औद्योगिक कामगार न्यायालय पदभरती लवकरच होणार!

सध्या शहरातील औद्योगिक कामगार न्यायालयत अनेक पदे रिक्त आहेत. याचाच परिणाम कामकाजावर होत आहे. त्या वरून औद्योगिक व कामगार न्यायालयामधील रिक्त पदे कधी भरता आणि आवश्यक सुविधा कधी उपलब्ध करून देता? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने औद्योगिक, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना केली. तसेच यावर येत्या २५ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश … Read more

DPharm झालेल्या विद्यार्थ्यांना द्यावे लागेल ‘DPEE’ परीक्षा; नंतरच मिळणार फार्मासिस्ट म्हणून मान्यता…!

DEEP DPharm 2024

प्राप्त माहिती नुसार DPharm म्हणजेच  Diploma in Pharmacy उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन (DPEE) ही परीक्षा लागू केल्याने लाखो विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. भारत सरकारने याबाबत राजपत्र काढून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागेल असा फतवा काढलेला आहे. या राजपत्राच्या आधारे राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, न्यू दिल्ली (आयुर्विज्ञान) या संस्थेने … Read more

पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांची मेजवानी, अजित पवार यांच्या हस्ते १३ सप्टेंबरला उद्घाटन

Pune Festival 2024

Pune Festival अंतर्गत संगीत, नृत्य, मुशायरा, क्रीडा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी ३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १३ सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी साडेचार वाजता उद्घाटन होणार आहे. हा फेस्टिवल म्हणजे पुणेकरांसाठी मस्त विनामूल्य मेजवानी असणार आहे. हि माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक … Read more

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – मराठी शुभेच्छा – Teachers Day Wishes in Marathi

Shikshak Din 2024

मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल, दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त हा खास दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा देतात, ग्रीटिंग्ज किंवा पुष्प गुच्छ देत शिक्षक दिनाच्या त्यांचे दिवशी आभार मानतात. तुम्हाला तुमच्या शिक्षकांना शुभेच्छा संदेश पाठवायचे आहे … Read more

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय, तांत्रिक, आणि इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरा!

Goa Hospital Jobs

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय, तांत्रिक, आणि इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची भरतीची मागणी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सोमवारी फातोर्डा येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी राज्य सरकारकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सावियो डिसिल्वा आणि दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे प्रमुख सावियो कुतिन्हो उपस्थित होते. … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड