शिपाई पदासाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. रोजगाराच्या शोधामध्ये असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे (Karagruh Shipai Bharti Pariksha). अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. १०८८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जर कुणी उमेदवार या भरती साठी अर्ज करण्यास इच्छुक आहे तर त्याला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज नोंदवण्याची सुरुवात ४ ऑक्टोबपासून करण्यात आली आहे. मुळात, या भरतीसाठी महिला पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. संदर्भातील सर्व नवीन माहिती लिंक्स व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

शिपाई पदासाठी काम करण्यास इच्छुक आणि या भरतीमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज करतेवेळी उमेदवारांना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून जमा करावी लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ६०० रुपये भरायचे आहे. तर इतर प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना १५० रुपये अर्ज करायचे आहे. तसेच उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही अटी शर्तीना पात्र करणे अनिवार्य आहे. या अटी शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत.
अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या वयोमर्यादेनुसार, किमान १८ वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त २६ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभाग घेऊ शकतात. अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अटीनुसार, या भरतीसाठी अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान शिक्षण बारावी उत्तीर्ण असावेत. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच शारीरिक चाचणीच्या आधारे उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. निवड होण्यासाठी उमेदवारांना या चाचणी पात्र करणे बंधनकारक आहे.
शिपाई पदासाठी असलेली रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सर्वप्रथमया अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. येथे अधिकृत अधिसूचना पुरवण्यात आली आहे. त्याचा आढावा घ्या. तेथे असणाऱ्या आर्जच्या पर्यायाला क्लिक करा. येथे आवश्यक त्या मागितलेल्या माहितीची पूर्तता करा. आवश्यक त्या कागदपत्रांना अपलोड करा. तसेच अर्ज शुल्क भरून सगळी माहिती काळजीपूर्वक वाचून पुन्हा एकदा नजरेखालून घाला. त्रुटी आढळल्यास दुरुस्त करा. फॉर्म सबमिट करा. भविष्यात उद्भवणाऱ्या गरजेसाठी या फॉर्मची एखादी प्रत स्वतःजवळ ठेवावी.
पूर्ण जाहिरात आणि अर्जाची लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















