JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

होळीपूर्वी या कार्डधारक महिलांना मिळणार मोफत साडी योजनेचा फायदा !-Free Saree Distribution for Women Before Holi!

राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मागील वर्षी देखील ही योजना राबविण्यात आली होती. यावर्षीही होळीपूर्वी साडी वाटप होण्याची शक्यता आहे. फक्त अंत्योदय … Read more

खुशखबर! आता नागपूर येथील विद्यार्थ्यांसाठी इटलीत शिक्षणाची अनोखी संधी!! – A Unique Opportunity for Nagpur Students to Study in Italy!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा करार केला असून, आता अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, डिझाईन, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या पाच शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी इटालियन सरकारसोबत भागीदारी करण्यात आली आहे. या करारामुळे नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इटलीतील नामांकित विद्यापीठांमध्ये शिकण्याची संधी मिळणार असून, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. … Read more

१२ वी पास आहेत? चला मग पायलट बना आणि महिन्याला लाखोंची कमाई करा! – 12th Pass? Become a Pilot and Earn Lakhs per Month!

मित्रांनो, जर तुमचे स्वप्न पायलट बनण्याचे असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. पायलट होण्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो, कुठे ट्रेनिंग मिळते, त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, आणि कोणत्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात, याबद्दल संपूर्ण माहिती येथे दिली आहे. जर तुम्ही १२ वी उत्तीर्ण असाल, तर तुम्ही पायलट बनू शकता. मात्र, त्यासाठी तुमचं शिक्षण … Read more

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागातील अनेक पदे रिक्त, नवीन पदभरती..! – Critical Situation of Vacant Posts in the Irrigation Department!

राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे ग्रामीण भागातील जलसंधारण आणि लघु पाटबंधारे प्रकल्प प्रभावीपणे राबविले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागात अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत (Vacant Posts in the Irrigation Department). त्यामुळे तालुक्यातील विकासकामांची गुणवत्ता तपासणे कठीण झाले असून, योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करायची, हा मोठा प्रश्न उभा राहिला … Read more

युको बँक अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी (LDO) पदांसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करा !! | UCO Bank Admit Card

UCO Bank Bharti 2023

UCO Bank Admit Card : UCO Bank is set to conduct the Local Bank Officer Exam on 24th February 2025 for a total of 250 vacancies. The admit card for the examination, which is a crucial document for all candidates, has been released on the official Canara Bank website. candidates can download  UCO Bank LBO … Read more

खुशखबर! चाळीसगाव मध्ये अंगणवाडी कर्मचारी भरतीप्रक्रियेला सुरुवात – Chalisgaon Anganwadi Bharti 2025 Details

Anganwadi Bharti Latest News 2025

Chalisgaon Anganwadi Bharti 2025 Details – एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत तालुक्यात २२ अंगणवाडी सेविका व २१ मदतनीसांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोमवार (ता. १७) पर्यंत प्रकल्प एकच्या सेविकापदासाठी ४८ व मदतनीससाठी ३३, तसेच प्रकल्प दोनच्या सेविकापदासाठी ९३. तर मदतनीसपदासाठी ७३ अर्ज दाखल झाले. शुक्रवारपर्यंत (ता. २१) अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. शासनाच्या निर्णयानुसार, … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड