खुशखबर! राज्य कर्मचाऱ्यांसाठी ३% महागाई भत्ता वाढ! – 3% DA Hike for State Employees!
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ३ टक्के महागाई भत्त्यात वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला असून, १ जुलै २०२४ पासून हा दर लागू होईल. ७ महिन्यांची थकबाकी फेब्रुवारीच्या वेतनात राज्य वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीतील वाढीव भत्ता फेब्रुवारी २०२५च्या वेतनात … Read more