JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

लाडक्या बहिणींना नाराजी, पेमेंट मिळाले कमी! – Promise or Cutback?

राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू ठेवली असली तरी, लाभार्थींना केवळ 1500 मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी 2100 देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, सध्याच्या अंदाजपत्रकात योजनेच्या निधीत कपात झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. योजना सुरू झाल्यापासून सुमारे 2.53 कोटी महिला लाभार्थी ठरल्या असून, आतापर्यंत 33,232 कोटी खर्च झाले आहेत. … Read more

महसूल विभागात आनंदाचे वातावरण, 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना मिळणार पदोन्नती! – Promotion for Deputy Collectors !

राज्यात आठ वर्षांपासून रखडलेली 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती अखेर मंजूर करण्यात आली आहे. महसूल विभागाने या अधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती दिली असून, यामुळे राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पदोन्नतीचे आदेश दिले असून, लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात … Read more

तालुक्यात २०० शिक्षकांची पदे रिक्त !, नवीन भरती जाहिरात आता..- 200 Teacher Vacancies in Rajapur !

राजापूर तालुक्यात शिक्षक भरतीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संख्येने शिक्षक पदे रिक्त असून, शिक्षण विभागाला याचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या शिक्षक भरती आणि जिल्हा बदली प्रक्रियेमुळे ही पदे लवकरच भरली जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती अद्याप अपूर्णच आहे. तालुक्यात ९२१ मंजूर शिक्षक पदांपैकी केवळ ७२१ पदे भरलेली आहेत, तर … Read more

महाराष्ट्रात TCS मध्ये सरळ वॉक-इन ड्राईव्ह द्वारे नोकरीची संधी, त्वरित करा अर्ज! – TCS Walk-In Drive !

TCS Walk-In Drive !

मित्रांनो, TCS मध्ये नोकरी मिल्ने हे अनेकांचे स्वप्न असत.  हि येथे नोकरी म्हणजे लाईफ तो सेट है! यातच आपल्या महाराष्ट्रात TCS Walk In तर्फे नोकरीच्या सरळ संधी मिळणार आहे. चला तर माहिती घेऊया या बद्दल!TCS (Tata Consultancy Services) तर्फे फ्रेशर्ससाठी वॉक-इन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मार्च २०२५ (शनिवार) रोजी हा ड्राईव्ह लातूर येथील … Read more

विप्रो मध्ये सरळ वॉक-इन द्वारे नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज… – Wipro Walk-in Opportunity

आपल्याला माहीतच असेल, विप्रो, एक आघाडीची जागतिक आयटी, कन्सल्टिंग आणि बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस कंपनी, विविध पदांसाठी भारतभर वॉक-इन ड्राईव्ह आयोजित करत आहे. या ड्राईव्हद्वारे अनुभवी उमेदवारांना कंटेंट मॉडरेशन, आऊटबाउंड सेल्स आणि कस्टमर सपोर्टसारख्या भूमिकांसाठी संधी दिली जाणार आहे. आम्ही या लेखात या विविध संदर्भात पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया दिली आहे. हैदराबाद, गुरुग्राम आणि पुणे … Read more

JPMorgan IT कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,त्वरित करा अर्ज! – JPMorgan Entry-Level Career Opportunities 2025!

JPMorgan 2025 मध्ये बँकिंग, वित्त, तंत्रज्ञान, जोखीम व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स या क्षेत्रांत रोमांचक करिअर संधी देत आहे. कंपनी फ्रेशर्स तसेच अनुभवी व्यावसायिकांसाठी वित्तीय विश्लेषक, सॉफ्टवेअर अभियंता, गुंतवणूक बँकर आणि अनुपालन अधिकारी यांसारख्या विविध भूमिकांसाठी भरती करत आहे. मजबूत विश्लेषणात्मक कौशल्ये, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आणि संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा. JPMorgan स्पर्धात्मक वेतन, … Read more

खुशखबर !! आता आर्टस् , कॉमर्स चे विद्यार्थी पायलट बनू शकतात ; लवकरच प्रशिक्षण कोर्स सुरु होणार ! – Arts and Commerce Student Pilot training

Arts Commerce student pilot training

आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही पायलट बनण्याची संधी! नागरिक उड्डयन महासंचालनालय (DGCA) लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे, ज्यामुळे पायलट होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळणार आहे. आतापर्यंत कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) प्रशिक्षणासाठी १२वीमध्ये विज्ञान शाखा असणे, विशेषतः फिजिक्स आणि मॅथ्स हे विषय असणे आवश्यक होते. त्यामुळे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पायलट … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड