JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

लाडकी बहिणींना एप्रिल हफ्ता!-April Installment for Ladki Bahin!

राज्य सरकारनं ज्या “माझी लाडकी बहिण” योजनेतून गरीब, विधवा, सोडून दिलेल्या, घटस्फोटित, विवाहित आणि आश्रय नसलेल्या महिलांना आर्थिक मदतीचा हात दिला होता, त्या योजनेचा एप्रिल महिन्याचा १०वा हफ्ता आता बहिणींच्या खात्यात जमा होतोय!

April Installment for Ladki Bahin!

२ मे पासून पैसे मिळायला सुरुवात
महाराष्ट्र सरकारनं आधीच ३९६० कोटींचं बजेट मंजूर केलं असून २ मेपासूनच खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले. काही महिलांना ८वी (फेब्रुवारी) आणि ९वी (मार्च) हफ्ता मिळालेला नव्हता, त्यांना एकदम ४५०० रुपये मिळणार आहेत!

३ मे ते ७ मे – दोन टप्प्यात हफ्त्याचं वितरण
जे महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत, त्यांचं वितरण दुसऱ्या टप्प्यात ५ ते ७ मेदरम्यान होईल.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

पात्रता तपासा बहिणींनो!

  • वय: २१ ते ६५ वर्षांदरम्यान
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा: 2.5 लाखापर्यंत
  • दुसरा चारचाकी नसावा (ट्रॅक्टर वगळता)
  • आयकर न भरलेलं कुटुंब असावं
  • बँक खातं आधारशी लिंक असावं
  • अर्ज वेबसाईटवर ‘APPROVED’ असावा

हफ्ता मिळाला का, हे पाहण्यासाठी:

  • योजनेची अधिकृत वेबसाईट उघडा
  • अर्जदार लॉगिन करा (मोबाईल नं. व पासवर्ड)
  • ‘Application Made Earlier’ मध्ये जा!

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड