सरकारचा मोठा निर्णय !! तरुणांसाठी इंटर्नशिप , १०००० रुपये मानधन ,आणि शिक्षक भरती होणार ; ५१००० रुपये पगार मिळणार !-Internship & Teacher Recruitment!
महाविद्यालयीन तरुणांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘झारखंड ग्रासरूट इनोव्हेशन इंटर्नशिप योजना’ (Jharkhand Grassroots Innovation Internship Scheme) या नव्या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील १७,३८० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीत गावपातळीवर आठ आठवड्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण १०,००० रुपये मानधन … Read more