MPSC अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती साठी विलंब! जाणून घ्या सविस्तर -MPSC Appointment Delay!
राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) द्वारा जानेवारी २०२३ मध्ये जाहीर केलेल्या अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती अजूनही बाकी आहे, ज्यामुळे एमपीएससी उमेदवारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. उमेदवारांनी परीक्षेची जाहिरात, परीक्षा तारीख, निकाल आणि नंतरची सर्व प्रक्रिया पार केली, परंतु नियुक्तीच्या प्रतिक्षेत अडीच वर्षे लोटली. यामुळे एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांची निराशा … Read more