लाडक्या बहिणींना मोठा दणका! होणार थेट करवाई, अपात्र बहिणींचे पैसे घेणार परत..-Beneficiary verification in final stage!
लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून दरमहिन्याला 1500 रूपये दिली जातात. या योजनेचा मोठा फायदा सरकारला झाला. महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदान करत पुन्हा सत्तेत आणले. मध्यंतरी चर्चा होती की, लाडकी बहीण योजना बंद … Read more