JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महापारेषण रायगड अंतर्गत 77 रिक्त पदांकरिता भरती – ऑनलाईन नोंदणी करा!! | MahaPareshan Raigad Bharti 2026

MahaPareshan Raigad Bharti 2026

MahaPareshan Raigad Bharti 2026: Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaPareshan) Raigad, The recruitment notification has been declared to fill with the post of “Apprentice”. There are a total of 77 vacancies available. Interested and eligible candidates can apply online through given link before the 10th of July 2026. The official website of MahaPareshan Raigad is www.mahatransco.in. For more details about MahaPareshan Raigad Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, रायगड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाची एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. महापारेषण रायगड 2026 करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महापारेषण रायगड 2026

MahaPareshan Raigad Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार77 पदे

Educational Qualification For MahaPareshan Raigad Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण.
२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

MahaPareshan Raigad Jobs 2026 – Important Documents 

  • एस.एस.सी. व आय. टी. आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उर्त्तीण गुणपत्रिकाची मूळप्रत. 
  • आधारकार्ड 
  • मागसवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र 
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र 
  • उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमदेवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

How To Apply For MahaTransco Raigad Bharti 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
  • कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • तसेच ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे, त्यांना सुचित करण्यात येते की, ऑनलाईन अर्ज परिपुर्ण असल्याबाबत खातर जमा करावी.
  • अपुर्ण ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यांची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2026 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For MahaTransco Raigad Recruitment 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/L0jWj
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/9mV5j
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahatransco.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड