महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत परदेशी शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ! – Maharashtra Government Abroad Scholarship 2026
Maharashtra Government Abroad Scholarship 2026 महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णयातील तरतुदीनुसार, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत विजाभज, इमाव, व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीव्दारे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २२.०६.२०२६ अशी होती. तथापि, सदर … Read more