SSC Stenographer Exam Date 2026
SSC Stenographer Exam Date 2026: आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षा २०२६ आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ व ‘D’ परीक्षा २०२६ घेण्यात येणार आहेत. संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षेचा पेपर-१ (CBE) ८ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ व ‘D’ परीक्षा ९ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संगणकाधारित पद्धतीने (CBE) घेण्यात येणार आहे. परीक्षांशी संबंधित पुढील अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळाला नियमितपणे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.या भरतीचे संपूर्ण नवीन अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप व माहिती येथे डाउनलोड करा.
SSC Stenographer Bharti Exam Syllabus 2026 – स्टेनोग्राफर भरती परीक्षा अभ्यासक्रम
Stenographer Grade C & D Exam Date 2026

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















