SSC MTS Havaldar Bharti 2026-ssc.nic.in
SSC MTS Bharti 2026: मित्रांनो, ‘हवालदार MTS (NT) आणि हवालदार परीक्षा २०२५’ या पदांसाठी PET/PST (शारीरिक चाचणी/शारीरिक मानक चाचणी) साठी उमेदवारांची निवड करण्याकरिता, आयोगाने ०३.०८.२०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या निकालाचा उमेदवारांनी संदर्भ घ्यावा. या संदर्भात, CBIC ने कळवले आहे की, हवालदार पदासाठीची PET/PST ही देशभरातील CBIC च्या विविध केंद्रांवर २४.०८.२०२६ ते ३१.०८.२०२६ या कालावधीत घेतली जाईल. PET/PST च्या उक्त वेळापत्रकापूर्वी आयोगाच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाद्वारे प्रवेशपत्रे (Admission Certificates) जारी केली जातील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















