डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी परीक्षेला सुरूवात !-University Exams Begin!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना शनिवारी (५ एप्रिलपासून) सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि जालना या चार जिल्ह्यांतील २३७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे.सुरुवातीचे तीन दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांचे पेपर्स – जसं की भारतीय राज्यघटना, पर्यावरण आणि संगणकशास्त्र घेतले जात आहेत. त्यानंतर ८ एप्रिलपासून कोर्सनिहाय विषयांची परीक्षा सुरू … Read more