राज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचं मोठं ओझं CET Cell च्या फक्त 13 कर्मचाऱ्यांवर!-CET Cell with Only 13 Staff!
राज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचं मोठं ओझं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षावर (CET Cell) आहे. पण दुर्दैव म्हणजे या कक्षात मंजूर ३० पदांपैकी फक्त १३ पदं गेल्या १० वर्षांत भरली गेली आहेत. त्यामुळे दरवर्षी १३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी अर्ज करत असताना, या कक्षाचे आयुक्त आणि इतर काही मोजकेच कर्मचारी जीवाचं रान करत काम करत आहेत. … Read more