चंद्रपूर जिल्हा परिषद शाळेत ५९ शिक्षकांची पदे रिक्त – ZP Shikshak School Bharti
ZP Shikshak School Bharti – जिल्हा परिषदेच्या १५ हायस्कूलमध्ये शिक्षकांची ५९ पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे. वर्ग अध्यापनाचा बोजवारा उडाला असून, शिक्षण विभागाच्या कारभारामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पालकांकडून होत आहे. शैक्षणिक असताना विषयांना नसल्याने कसा जिल्हा परिषद … Read more