नॉर्थईस्ट फ्रंटियर रेलवे (NFR) द्वारे ‘स्पोर्ट्स कोटा’ भरती प्रक्रियेतील पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर !! | Northeast Frontier Railway Result
Northeast Frontier Railway Result Northeast Frontier Railway Result : नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेने (NFR) रोजगार अधिसूचना क्र. 04/2026 अंतर्गत बास्केटबॉल आणि क्रिकेट या क्रीडा प्रकारांसाठी ‘स्पोर्ट्स कोटा’ भरती प्रक्रियेतील पात्र आणि अपात्र उमेदवारांची तात्पुरती यादी जाहीर केली आहे. या दोन्ही याद्या वरिष्ठ कार्मिक अधिकारी/भरती कार्यालय, एन.एफ. रेल्वे, मालीगाव, गुवाहाटी यांच्याद्वारे 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात … Read more