ग्रामीण पोलीस दलात २१८७ पदांची भरती प्रक्रिया अपेक्षित! – 2187 Police Vacancies in Rural Areas !
नागपूर ग्रामीणमधल्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहा उपविभागांत २२ पोलीस ठाण्यांसह तब्बल २,१८७ नवीन पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आवश्यक आहेत, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. या अंतर्गत विविध पदे रिक्त आहे. या रिक्त पदांवर भरती प्रक्रिया त्वरित करण्याची मागणी होत आहे. तसेच … Read more