खुशखबर! अग्निवीर सैन्य भरती रॅली मेळावा २ जानेवारीपासून सुरु, अर्ज लिंक पूर्ण माहिती पहा
आजी माजी सैनिकांच्या मुले आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे युनिट मुख्यालय राखीव कोटाअंतर्गत २ जानेवारीपासून अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात अभिवीर जनमत डयूटी (जीडी), अग्निवीर ट्रेडमन, क्लार्क, स्टोअर किपर, टेक्निकल या जागा भरल्या जाणार आहेत. शहीद जवानांची मुले, सेवारत जवान व माजी सैनिकांच्या मुलांसाठी ही भरती प्रक्रिया … Read more