Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१४५७ पदे – DVET भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी दस्तऐवज पडताळणी निकाल जाहीर!| DVET Result, Document Verification Schdule, List

DVET Result 2024- dvet.gov.in

DVET ITI Document Verification Waiting List

DVET Result 2024- dvet.gov.in: Common Examination (CBT-) of the candidates who have applied as per Advertisement 1/2022 published on 17/08/2022 for filling up the posts of Craft Director-1457 in various Government Industrial Training Institutes in the State under the Directorate of Business Education and Training under the Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation. 1) It was held on 28 and 29/09/2022. Certificate/Document Verification of the following candidates in the merit list for the posts left vacant due to absent/opting out candidates in Certificate/Document Verification dated 05/02/2024, 07/02/2024 to 10/02/2024, 17/02/2024 and Done during 20/02/2024.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निदेशक-१४५७ पदे भरण्याकरिता दिनांक १७/०८/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र.१/२०२२ च्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT-१) दि.२८ व २९/०९/२०२२ रोजी घेण्यात आली होती.
सामायिक परीक्षेत (CBT-१) किमान ४५% (५४ गुण) (Normalization-Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त करुन व्यावसायिक चाचणी (CBT-२) करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक ०५/०६/२०२३ ते ११/०६/२०२३ व १३/०६/२०२३ रोजी व्यावसायिक चाचणी (CBT-२) घेण्यात आली होती. तद्नंतर सामायिक परीक्षा (CBT-१) व व्यावसायिक चाचणी (CBT-२) यामध्ये २०० गुणांपैकी किमान ४५% (९०) गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र / कागदपत्र पडताळणीच्या (Document Verification) अधिन राहून तात्पुरत्या गुणवत्ता याद्या (Provisional Merit List) दिनांक ०६/१०/२०२३ रोजी व उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरत्या निवड सूची (Provisional Selection List) प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच दिनांक १८/१२/२०२३ ते २२/१२/२०२३ व ०१/०१/२०२४ या कालावधीत झालेल्या प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीचा (Document Verification Result) निकाल दिनांक १४/०१/२०२४ व १५/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.
प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर/Opting Out केलेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या पदांकरिता गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांची प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) दिनांक ०५/०२/२०२४, ०७/०२/२०२४ ते १०/०२/२०२४, १७/०२/२०२४ व २०/०२/२०२४ या कालावधीत करण्यात आली.
सदर पदभरतीच्या अनुषंगाने मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे O.A.२४६/२०२४ अन्वये दाखल याचिकेवरील अंतिम न्याय निर्णयाच्या अधिन राहून सदर प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीचा निकाल (Document Verification Result) या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

DVET Document Verification Result 2024


 

DVET Bharti Document Verification Schdule

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था/कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत दिनांक १६/०२/२०२३ रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT) रविवार दिनांक १६/०४/२०२३ रोजी घेण्यात आली होती. तद्नंतर Group-B व Group-C मध्ये समाविष्ट पदांच्या सामायिक परीक्षेत (CBT) किमान ४५% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीच्या (Document Verification) अधिन राहून तात्पुरत्या गुणवत्ता याद्या (Provisional Merit List) दिनांक ०१/०८/२०२३ रोजी व उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरत्या निवड सूची (Provisional Selection List) / सुधारीत तात्पुरत्या निवड सूची (Revised Provisional Selection List) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

सदर निवडसूचीतील उमेदवारांची प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) दिनांक ३०/११/२०२३ ते ०१/१२/२०२३ व ०१/०१/२०२४ (पुर्नपडताळणीची संधी) या कालावधीत करण्यात आली. प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर/Opting Out केलेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या पदांकरिता सोबतच्या प्रपत्र-१ मध्ये नमूद गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांची प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड, नवीन इमारत, ३ रा मजला, बाळासाहेब ठाकूर वाडी, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई- ८१ येथे दिनांक २६/०२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे.

तरी उमेदवारांनी सोबतच्या प्रपत्र-२ मध्ये नमूद प्रमाणपत्र/ कागदपत्रांच्या मूळ प्रती, साक्षांकीत झेरॉक्स प्रती (०३ संच) व Latest Passport size Colour Photo (०३ प्रती) सह वेळेवर उपस्थित रहावे. प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) करिता उमेदवाराने व्यक्तीशः स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे. उमेदवाराऐवजी अन्य व्यक्तीस/नातेवाईकास प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) करिता उपस्थित राहता येणार नाही. प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहिल्यानंतर उमेदवाराने संबंधित मूळ प्रमाणपत्र/कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) करिता बोलाविण्यात आले याचा अर्थ उमेदवाराची निवड झाली असा होत नाही. प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) अंती पात्र ठरलेले उमेदवार पुढील भरती प्रक्रियेकरिता पात्र ठरतील.

 

कागदपत्र पडताळणी यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा

 


DVET Result 2024 – dvet.gov.in: Document Verification of shortlisted candidates was done from 18/12/2023 to 22/12/2023 and 01/01/2024 (re-verification opportunity). Certificate/Document Verification of the next candidates in the multiplier list for the blank due to absent/opting out candidates in certificate/document verification dated 05/02/2024, 07/02/2024, 08/02/2024 to 10/02/2024 It was done during the period. Absent candidates on the said day are being given one time final opportunity for document verification.
However, the Absent candidates on 17/02/2024 at 11.00 a.m. by Vocational Education and Training, Regional Office, Mumbai, Industrial Training Institute, Mulund, New Building, 3rd Floor, Balasaheb Thakur Wadi, Mithagar Road , Mulund (East), Mumbai- 81 along with original copies of certificates/documents mentioned in the attached Form-2, attested xerox copies (03 sets) and Latest Passport size Color Photo (03 copies) should be present on time.

निवडसूचीतील उमेदवारांची प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) दिनांक १८/१२/२०२३ ते २२/१२/२०२३ व ०१/०१/२०२४ (पुर्नपडताळणीची संधी) या कालावधीत करण्यात आली. प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर/Opting Out केलेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या पर्दाकरिता गुणक्ता यादीतील पुढील उमेदवारांची प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) दिनांक ०५/०२/२०२४, ०७/०२/२०२४, ०८/०२/२०२४ ते १०/०२/२०२४ या कालावधीत करण्यात आली. सदर दिवशी अनुपस्थित (Absent) उमेदवारांना प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीची (Document Verification) एक वेळची अंतिम संधी देण्यात येत आहे. तरी सदर दिवशी अनुपस्थित (Absent) उमेदवारांनी दिनांक १७/०२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड, नवीन इमारत, ३ रा मजला, बाळासाहेब ठाकूर वाडी, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई- ८१ येथे सोबतच्या प्रपत्र-२ मध्ये नमूद प्रमाणपत्र/ कागदपत्रांच्या मूळ प्रती, साक्षांकीत झेरॉक्स प्रती (०३ संच) व Latest Passport size Colour Photo (०३ प्रती) सह वेळेवर उपस्थित रहावे. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निदेशक-१४५७ पदे भरण्याकरिता दिनांक १७/०८/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र.१/२०२२ च्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT-१) दि.२८ व २९/०९/२०२२ रोजी घेण्यात आली होती. सामायिक परीक्षेत (CBT-१) किमान ४५% (५४ गुण) (Normalization-Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त करुन व्यावसायिक चाचणी (CBT-२) करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक ०५/०६/२०२३ ते ११/०६/२०२३ व १३/०६/२०२३ रोजी व्यावसायिक चाचणी (CBT-२) घेण्यात आली होती. तद्नंतर सामायिक परीक्षा (CBT-१) व व्यावसायिक चाचणी (CBT-२) यामध्ये २०० गुणांपैकी किमान ४५% (९०) गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र/ कागदपत्र पडताळणीच्या (Document Verification) अधिन राहून तात्पुरत्या गुणवत्ता याद्या (Provisional Merit List) दिनांक ०६/१०/२०२३ रोजी व उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरत्या निवड सूची (Provisional Selection List) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
सदर निवडसूचीतील उमेदवारांची प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) दिनांक १८/१२/२०२३ ते २२/१२/२०२३ व ०१/०१/२०२४ (पुर्नपडताळणीची संधी) या कालावधीत करण्यात आली. प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर/Opting Out केलेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या पर्दाकरिता गुणक्ता यादीतील पुढील उमेदवारांची प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) दिनांक ०५/०२/२०२४, ०७/०२/२०२४, ०८/०२/२०२४ ते १०/०२/२०२४ या कालावधीत करण्यात आली. सदर दिवशी अनुपस्थित (Absent) उमेदवारांना प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीची (Document Verification) एक वेळची अंतिम संधी देण्यात येत आहे.
तरी सदर दिवशी अनुपस्थित (Absent) उमेदवारांनी दिनांक १७/०२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड, नवीन इमारत, ३ रा मजला, बाळासाहेब ठाकूर वाडी, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई- ८१ येथे सोबतच्या प्रपत्र-२ मध्ये नमूद प्रमाणपत्र/ कागदपत्रांच्या मूळ प्रती, साक्षांकीत झेरॉक्स प्रती (०३ संच) व Latest Passport size Colour Photo (०३ प्रती) सह वेळेवर उपस्थित रहावे.
सदर दिवशी प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) करिता उपस्थित न राहिल्यास उमेदवाराचे नांव पदभरती प्रक्रियेच्या पुढील टप्यातून वगळण्यणात येईल. तसेच या संदर्भात कोणत्याही स्वरुपातील (ऑनलाईन/ऑफलाईन/ई-मेल/SMS/Whatsapp/टपालाने/हस्तदेय) तक्रार/विनंती विचारात घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Download DVET Document Verification Schedule

DVET Document Verification Result 

DVET Result 2023 – dvet.gov.in: Advertisement was published on the website www.dvet.gov.in on 16/02/2023 for filling up various 772 posts of Group-C cadre in various Government Institutions/Offices of the State under the Directorate on 16/02/2023. Common Test (CBT) of the candidates who applied as per advertisement was conducted on Sunday 16/04/2023. Thereafter, candidates who have obtained at least 45% marks in the Common Test (CBT) for the posts included in Group-B and Group-C are subject to Document Verification and Provisional Merit List dated 01/08/2023 and the candidates Based on the information mentioned in the online application, the Provisional Selection List/Revised Provisional Selection List has been released. Accordingly, the document verification result (Document Verification Result) conducted during the period 30/11/2023 to 01/12/2023 and 01/01/2024 is being released by the department. Candidates can download DVET Document Verification Result from below link:

संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था/कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत दिनांक १६/०२/२०२३ रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT) रविवार दिनांक १६/०४/२०२३ रोजी घेण्यात आली होती. तद्नंतर Group-B व Group-C मध्ये समाविष्ट पदांच्या सामायिक परीक्षेत (CBT) किमान ४५% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीच्या (Document Verification) अधिन राहून तात्पुरत्या गुणवत्ता याद्या (Provisional Merit List) दिनांक ०१/०८/२०२३ रोजी व उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरत्या निवड सूची (Provisional Selection List) /सुधारीत तात्पुरत्या निवड सूची (Revised Provisional Selection List) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने दिनांक ३०/११/२०२३ ते ०१/१२/२०२३ व ०१/०१/२०२४ या कालावधीत झालेल्या प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीचा निकाल (Document Verification Result) या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download DVET Document Verification Result PDF


DVET Craft Inspector Provisional Selection List 2023 – dvet.gov.in

 

DVET Result 2023 – dvet.gov.in: Common Examination of Candidates who applied in accordance with Advertisement No.1/2022 published on 17/08/2022 for filling up the posts of Art Director-1457 in various Government Industrial Training Institutions in the State under the Directorate of Business Education and Training under the Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation ( CBT-1) was conducted on 28 and 29/09/2022. Candidates who have secured at least 45% (54 marks) (as per Normalization-Mean Standard Deviation Method) in Common Test (CBT-1) and qualified for Professional Test (CBT-2) from 05/06/2023 to 11/06/2023 & 13 Professional Test (CBT-2) was conducted on 06/2023. After that candidates who have secured at least 45% (90) marks out of 200 marks in Common Examination (CBT-1) and Professional Test (CBT-2) are subject to Certificate/Document Verification and Provisional Merit List dated 06/ Provisional Selection List has been published on 10/2023 and based on the information mentioned by the candidates in the online application.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील  सामायिक परीक्षा (CBT-१) व व्यावसायिक चाचणी (CBT-२) यामध्ये २०० गुणांपैकी किमान ४५% (९०) गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र/ कागदपत्र पडताळणीच्या (Document Verification) अधिन राहून तात्पुरत्या गुणवत्ता याद्या (Provisional Merit List) दिनांक ०६/१०/२०२३ रोजी व उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरत्या निवड सूची (Provisional Selection List) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निदेशक-१४५७ पदे भरण्याकरिता दिनांक १७/०८/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र.१/२०२२ च्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT-१) दि.२८ व २९/०९/२०२२ रोजी घेण्यात आली होती. सामायिक परीक्षेत (CBT-१) किमान ४५% (५४ गुण) (Normalization-Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त करुन व्यावसायिक चाचणी (CBT-२) करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक ०५/०६/२०२३ ते ११/०६/२०२३ व १३/०६/२०२३ रोजी व्यावसायिक चाचणी (CBT-२) घेण्यात आली होती.

DVET Document Verification Venue:

पहिल्या टप्यात तात्पुरत्या निवड सूचींमधील पदांच्या उमेदवारांची प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) खालील वेळापत्रकानुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड, नवीन इमारत, ३ रा मजला, बाळासाहेब ठाकूर वाडी, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई-८१ येथे करण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी सोबतच्या प्रपत्रात नमूद प्रमाणपत्र/कागदपत्रांच्या मूळ प्रती, साक्षांकीत झेरॉक्स प्रती (०३ संच) व Latest Passport size Colour Photo (०३ प्रती) सह वेळेवर उपस्थित रहावे.

DVET Document Verification Schedule  2023

DVET Document Verification Schedule  2023

Download Full DVET Document Verification Time Table

Download Craft Inspector Provisional Selection list DVET


DVET Provisional Selection List & Document Verification 

DVET Result 2023: Provisional Selection List & Document Verification Schdule for various 772 posts of Group-C cadre in various government institutions/offices under the Directorate of Vocational Education and Training under the Directorate. Provisional Selection List of 431 candidates for the post of Senior Clerk / Senior Clerk (Urban) / Senior Clerk (Rural) after finalizing the Provisional Merit List is being released along with. Download DVET Provisional Selection LIst from below link.

 

Document Verification Schedule - Download PDF

 

Provisional Selection List - Download PDF

 


जाहिरात क्र.२/२०२२ च्या अनुषंगाने वरिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपिक (शहरी)/ वरिष्ठ लिपिक (ग्रामिण) Senior Clerk / Senior Clerk (Urban) Senior Clerk (Rural) पदाची तात्पुरती निवड सूची (Provisional Selection List) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था / कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पढ़ें भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत दिनांक १६/०२/२०२३ रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) अंतिम करुन वरिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपिक (शहरी)/ वरिष्ठ लिपिक (ग्रामिण) Senior Clerk / Senior Clerk (Urban)/ Senior Clerk (Rural) पदाची ४३१ उमेदवारांची तात्पुरती निवड सूची (Provisional Selection List) सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.

DVET Senior Clerk Selection List

जाहिरातीच्या अनुषंगाने वरिष्ठ लिपिक/ वरिष्ठ लिपिक (शहरी) / वरिष्ठ लिपिक (ग्रामिण) Senior Clerk / Senior Clerk (Urban )/ Senior Clerk (Rural) पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT) रविवार दिनांक १६/०४/२०२३ रोजी घेण्यात आली. सामायिक परीक्षेत (CBT) २०० गुणांपैकी किमान ४५% (९० गुण) प्राप्त केलेल्या २८०३ उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) दिनांक ०१/०८/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

सदर तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) अंतिम करुन वरिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपिक (शहरी)/ वरिष्ठ लिपिक (ग्रामिण) Senior Clerk / Senior Clerk (Urban)/ Senior Clerk (Rural) पदाची ४३१ उमेदवारांची तात्पुरती निवड सूची (Provisional Selection List) सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय पदांची संख्या, उमेदवाराचा गुणवत्ता क्रमांक, उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेला सामाजिक प्रवर्ग, समांतर, दिव्यांग व अनाथ आरक्षण या बाबतचा तपशिल विचारात घेऊन उमेदवारांचा निवड सूचीत समावेश करण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४ / का. १३-अ, दिनांक ०४/०५/२०२२ नुसार निवड सूचीतील उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.
उमेदवारांच्या प्रमाणपत्र / कागदपत्र पडताळणीचे (Document Verification) वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रमाणपत्र / कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

Provisional Selection List – Advt.No.2/2022 – Senior Clerk/Senior Clerk (Urban)/Senior Clerk (Rural)

 

DVET Junior Surveyor Provisional Selection List

Provisional Selection List – Advt.No.2/2022 – Junior Surveyor cum Junior Apprenticeship Advisor (Technical)Start Date : 27-10-2023Last Date : 31-12-2023

DVET Millwrite Maintenance Mechanic Provisional Selection List

For Other DVET Posts Click on Below link


DVET Craft Inspector Result 2023

DVET Result 2023: Notice and Link Regarding recruitment to the post of Craft Instructor (Group-A) cadre in various trades in Government Industrial Training Institutes (Govt. ITI) under the Directorate of Vocational Education and Training under the Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation. 17/08/2022 Rosie’s advertisement would have been rewritten in the famous context. Decision regarding the responses received from the candidates regarding the answer key of the Professional Test (CBT-2) held from 05/06/2023 to 11/06/2023 and 13/06/2023 in pursuance of the Advertisement.  Based on the points presented by the candidates regarding the given decision, the following amended decision has been taken. Candidates can check their Results from below link. Pursuant to the Given decision, the improved qualities will be made available in the login of the concerned candidates from 22/09/2023 to 24/09/2023 (till 11.59 pm). Candidates concerned should take note of this petition.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (Govt. ITI) विविध व्यवसायातील शिल्प निदेशक (Craft Instructor) (गट-क) संवर्गातील पदभरती संदर्भात दि. १७/०८/२०२२ रोजी जाहिरात प्रसिद्ध संदर्भात रि करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दि.०५/०६/२०२३ ते ११/०६/२०२३ व १३/०६/२०२३ रोजी झालेल्या व्यावसायिक चाचणी (CBT -२) च्या उत्तरतालिकेसंदर्भात (Answer key) उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकतींबाबतचा निर्णय दि. २६/०७/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. सदर निर्णयाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सुधारीत निर्णय घेण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DVET Craft Inspector Revised Marks 

DVET Result 2023

Check DVET Craft Inspector Result 2023

Important Circular for Advt.No.1/2022 – Craft Instructor 1457 posts


DVET Result 2023 Update

DVET Result 2023 : Pursuant to the objections received from the candidates during the said period, in the examination held for the post in Group-C, . It has been decided to award full marks (04) to candidates for a total of 02 wrong questions mentioned in column no 5. The Common Exam result of the candidates will be declared soon based on the marks obtained as per the revised answer sheet. However, all the concerned candidates should note this.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था/कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत दिनांक १६/०२/२०२३ रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT/CBT- १) रविवार दिनांक १६/०४/२०२३ रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

निकाल बघा

सदर कालावधीत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकतींच्या अनुषंगाने Group-C मधील पदाकरिता झालेल्या परीक्षेत स्तंभ क्र. ५ मध्ये नमूद एकूण ०२ चूकीच्या प्रश्नांकरिता असलेले पूर्ण गुण (०४) उमेदवारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sr.

No.

Post Group Objections Received Valid Objections Wrong Questions (Question ID)
1 2 3 4 5
1 Group-A 57 0
2 Group-B 53 0
3 Group-C 49 2 630680205573 630680205605
Total 159 2

सुधारीत उत्तरतालिकेनुसार प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांचा सामायिक परीक्षेचा निकाल लवकरच जाहिर करण्यात येईल. तरी संबंधित सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

Download DVET Extra Marks Notice 2023

DVET Result 2022 Out

DVET Result: DVET Maharashtra Result 2023 has been published to fill 1457 Craft Instructor (Grade C) vacancies for various ITI Trades in Maharashtra Govt ITI Colleges/Institutes. Students can download their result from below link.

महाराष्ट्र सरकारी ITI महाविद्यालये/संस्थांमधील विविध ITI ट्रेडसाठी 1457 क्राफ्ट इन्स्ट्रक्टर (ग्रेड C) रिक्त जागा भरण्यासाठी DVET महाराष्ट्र निकाल 2023 प्रकाशित करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात.

DVET Result

 

Download DVET ITI Craft Inspector Result PDF


DVET ITI Instructor Result Update

DVET Result: Under the Directorate of Business Education and Training under the Department of Skills, Employment, Entrepreneurship, and Innovation, in the Government Industrial Training Institutes (Govt. ITI) of the state, regarding the online application for the post of Craft Instructor (Group-C) cadre in various professions dated 17/08/ 2022, the advertisement was published on the website www.dvet.gov.in.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (Govt. ITI) विविध व्यवसायातील शिल्प निदेशक (Craft Instructor) (गट-क) संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत दि.१७/०८/२०२२ रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील तरतूदी खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

????DVET अंतर्गत 772 पदांची भरती जाहिरात प्रकाशित – DVET Maharashtra Bharti 2023

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने श्री. बाळू नामदेव भोसले व इतर १२ यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे Original Application No. ७६१ / २०२२ अन्वये याचिका दाखल केली होती. सदर याचिके संदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.०३/०२/२०२३ रोजी दिलेल्या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने संचालनालयाच्या संकेतस्थळावर दि.१७/०८/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील तरतूदी खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहेत.

सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक एसआरव्ही- १०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ, दिनांक १३/०८/२०१४ व त्या अनुषंगाने राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय/शुद्धीपत्रक/ परिपत्रक इत्यादी मधील तरतूदीनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List) तयार करण्यात येईल.
ऐवजी
बाळू नामदेव भोसले व इतर १२ विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर यांनी O. A. No. ७६१ / २०२२ अन्वये दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.०३/०२/२०२३ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सामायिक परीक्षा व व्यावसायिक चाचणीकरिता उपस्थित असलेल्या व एकूण २०० गुणांपैकी किमान ४५ टक्के गुण (९०) प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून CITS अर्हताधारक उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List of CITS Candidates) व CITS अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List of Non-CITS Candidates) अशा दोन स्वतंत्र गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक एसआरव्ही- १०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ, दिनांक १३/०८/२०१४ व त्या अनुषंगाने राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय/शुद्धीपत्रक/ परिपत्रक इत्यादी मधील तरतूदीनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List) तयार करण्यात येईल.
ऐवजी
बाळू नामदेव भोसले व इतर १२ विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर यांनी O. A. No. ७६१ / २०२२ अन्वये दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.०३/०२/२०२३ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सामायिक परीक्षा व व्यावसायिक चाचणीकरिता उपस्थित असलेल्या व एकूण २०० गुणांपैकी किमान ४५ टक्के गुण (९०) प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून CITS अर्हताधारक उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List of CITS Candidates) व CITS अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List of Non-CITS Candidates) अशा दोन स्वतंत्र गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

Download DVET ITI Instructor Selection List Update

DVET Answer key 2022 Download PDF | DVET Result 2022

DVET Result 2022Craft Instructor Group C Recruitment examination revised answer key has been declared by the Directorate of Vocational Education and Training (DVET) today on 17th Nov 2022. Click on the below link to download the New answer key. DVET Maharashtra ITI Result 2022 will be soon.

DVET ITI Instructor Answer Key 2022

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (Govt. ITI) विविध व्यवसायातील शिल्प निदेशक (Craft Instructor) (गट-क) संवर्गातील पदभरती परीक्षेची सुधारित उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे.हि नवीन सुधारित  उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DVET Answer Key 2022 (Out) @dvet.gov.in

DVET ITI Revised Answer Key

DVET Craft Instructor Answer Key 2022 Maharashtra

नवीन परिपत्रक जाहिर  – https://bit.ly/3V8RUWw
उत्तरतालिका डाउनलोड करा – https://bit.ly/3RG9u1j

DVET Craft Instructor Result 2022 

DVET Maharashtra ITI Craft Instructor Exam 2022 Result is expected to declare in October Month.

  • Post Name: Craft Instructor
  • Exam Date: 28 and 29 September 2022
  • Result Date: October 2022 (Expected)

Important Date and Link – DVET ITI Craft Instructor Result 

Organization Name Directorate of Vocational Education & Training, Maharashtra
Name of Post Craft Instructor (For Various ITI Trade)
No. of. Posts 1457 Posts
Category Exam Results
Exam Date 28th and 29th September 2022
Result Date October 2022
Merit List Date Expected Soon
Official Website www.dvet.gov.in

 

Other Related Links: 

DVET Craft Instructor Exam Pattern And Syllabus 2022-dvet.gov.in 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड