Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खुशखबर !! ITI कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये ! मानधनात भरीव वाढ – DVET Maharashtra Bharti 2023

DVET Maharashtra Bharti 2023

DVET Maharashtra Bharti 2023 Salary Update

DVET Maharashtra Bharti 2023: Earlier contract directors used to get 15 thousand rupees. Currently, there are 297 directors in this ITI. A total of 1,500 teaching posts have been sanctioned in 2010 to start second and third cycle in ITIs in municipal areas of the state and second cycle in remaining ITIs from August 2010. A decision was taken in the Cabinet meeting held today to increase the salary of contract directors in Government Industrial Training Institutes (ITIs) to Rs 25,000.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करून ते २५ हजार रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या निर्णयाचा फायदा २९७ कंत्राटी निदेशकांना होईल. यापूर्वी त्यांना १५ हजार रुपये मानधन मिळायचे.  सध्या या आयटीआयमध्ये २९७ निदेशक आहेत. राज्यातील मनपा क्षेत्रातील आयटीआयमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित आयटीआयमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट २०१० पासून सुरु करण्यासाठी एकूण १५०० शिक्षकीय पदांना २०१० मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.

कंत्राटी शिल्प निदेशकांच्या सेवा २०१० पासून २०२२ पर्यंत १२ वर्ष इतक्या झाल्या असून वाढलेली महागाई बघता आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सेवा पुढे ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.


DVET ITI Craft Instructor Bahrti 2022 Update

DVET Maharashtra Bharti 2023 – Under the Directorate of Business Education and Training under the Directorate of Business Education and Training under the Department of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Department, CRAFT Instructor (CRAFT Instructor) (12-45) Business Director (CRAFT Instructor) (group-C). In accordance with the advertisement, the commercial test for the candidates who qualified for the commercial test (CBT-1) by scoring at least 5% marks (in accordance with Normalization-Mean Standard Deviation Method) CBT -1). The link has been made available in their(students) login ID to fill the application form. Fill DVET Craft Instructor CBT 2 Online Application 2023 from below link:
However, the candidates who are eligible for a commercial test (CBT -2) are strictly submitted online for the commercial test (CBT -2) from 8th March 2023 to 14th March 2023. Know More details about DVET CBT 2 Online Application at below:

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (Govt. ITI) विविध (Craft Instructor) (12-45) व्यवसायातील शिल्प निदेशक (Craft Instructor) (गट-क) संवर्गातील १४५७ पदे भरण्याकरिता दि.१७/०८/२०२२ रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तरी व्यावसायिक चाचणी (CBT – २) करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी खालील बाबींचे काटेकोर पालन करुन दि.०८/०३/२०२३ ते १४/०३/२०२३ (रात्री ११.५९ पर्यंत) या कालावधीत व्यावसायिक चाचणी (CBT -२) करिता ऑनलाईन अर्ज सादर करावेत. व्यावसायिक चाचणी (CBT -२) च्या अनुषंगाने Trade Syllabus, Trade Groupwise Industry ४.० & Advance Module Topics तसेच पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 • पदाचे नाव – शिल्प निदेशक
 • पदसंख्या – १४५७ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र 
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख –8 मार्च 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.dvet.gov.in 

How To Apply For DVET CBT 2 Trade Test 2023

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दि.२८ व २९/०९/२०२२ रोजी झालेल्या सामायिक परीक्षेत (CBT-१) (Normalization-Mean Standard Deviation Method नुसार ) किमान ४५% गुण प्राप्त करून व्यावसायिक चाचणी (CBT -२) करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी व्यावसायिक चाचणी (CBT -२) करिता अर्ज भरण्यासाठी Link त्यांच्या Login ID मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

१) व्यावसायिक चाचणी (CBT -२) करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ते ज्या पदाकरिता शैक्षणिक अर्हता/ अनुभव धारण करीत असतील तसेच सदर पदांची व्यावसायिक चाचणी (CBT-२) देण्यास इच्छूक असतील त्या पदांची निवड करणे, विभागनिहाय पसंतीक्रम सादर करणे व निवड केलेल्या पदांच्या प्रमाणात जाहिरातीत नमूद केल्यानुसार प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क अदा करणे आवश्यक राहील.
२) उमेदवाराने पदाची निवड न केल्यास/आवश्यक परीक्षा शुल्क न भरल्यास/परीक्षा शुल्क भरुनही सदर पदाच्या व्यावसायिक चाचणी (CBT – २) करिता उपस्थित न राहिल्यास सदर पदाच्या गुणवत्ता यादीकरिता उमेदवाराच्या नांवाचा विचार केला जाणार नाही. तसेच या संदर्भात कोणत्याही स्वरुपातील (ऑनलाईन/ऑफलाईन/ई-मेल /SMS/Whatsapp/टपालाने/हस्तदेय) तक्रार/विनंती विचारात घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

३) भरती प्रक्रियेत उमेदवार अंतिम निवडसूचीकरिता पात्र ठरल्यास उमेदवाराने संबंधित पदाकरिता ज्या विभागाचा पसंतीक्रम सादर केला असेल, केवळ त्याच विभागातील संबंधित पदाच्या निवडसूचीकरिता उमेदवाराचा विचार करण्यात येईल. उमेदवाराने पसंतीक्रम सादर न केलेल्या विभागातील संबंधित पदाच्या निवडसूचीकरिता उमेदवाराचा विचार केला जाणार नाही अथवा पसंतीक्रम सादर करण्याकरिता/पसंतीक्रमात बदल करण्याची संधी उपलब्ध राहणार नाही. तसेच या संदर्भात कोणत्याही स्वरुपातील (ऑनलाईन/ऑफलाईन/ई-मेल / SMS/Whatsapp/टपालाने/हस्तदेय) तक्रार/ विनंती विचारात घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
४) उमेदवाराने परीक्षेकरिता आवश्यक शुल्क अदा न केल्यास उमेदवार सदर पदाच्या व्यावसायिक चाचणी (CBT-२) करिता अर्ज करण्यास इच्छूक नसल्याचे समजण्यात येईल व सदर पदाच्या पुढील भरतीप्रक्रियेतून उमेदवार बाद होईल. तद्नंतर या संदर्भात कोणत्याही स्वरुपातील (ऑनलाईन/ ऑफलाईन/ई-मेल/SMS/Whatsapp/टपालाने/हस्तदेय) तक्रार/विनंती विचारात घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

५) उमेदवाराने अर्ज भरुन आवश्यक परीक्षा शुल्क ऑनलाईन अदा करुन अर्ज अंतिम केल्यानंतर उमेदवारास त्यात कोणताही बदल करता येणार नाही / बदल करण्याची संधी उपलब्ध राहणार नाही. तरी उमेदवारांनी अर्ज सादर करतांना योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच या संदर्भात कोणत्याही स्वरुपातील (ऑनलाईन/ऑफलाईन/ई-मेल /SMS/Whatsapp/टपालाने/हस्तदेय) तक्रार/विनंती विचारात घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
६) उमेदवाराने ज्या व्यवसायात CITS प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करुन प्रमाणपत्र प्राप्त केले असेल केवळ त्याच पदाकरिता ऑनलाईन अर्जात “संबंधित व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का ?” समोर “Yes” पर्यायाची निवड करुन CITS प्रमाणपत्र upload करावे करावी अन्यथा “No” पर्यायाची निवड करावी. एका व्यवसायात CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे म्हणून सर्व पदांकरिता “संबंधित व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का ?” समोर “Yes” पर्यायाची निवड करु नये. असे केल्याचे दिसून आल्यास चूकीची माहिती दिल्याबद्दल उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. उमेदवाराने CITS प्रशिक्षण पूर्ण केले असेल परंतू अर्जामध्ये “संबंधित व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का ?” समोर “No” पर्यायाची निवड केली असल्यास अथवा CITS प्रमाणपत्र upload केले नसल्यास उमेदवाराने सदर व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही असे समजण्यात येईल. CITS प्रमाणपत्र upload करण्याकरिता पुनःश्च संधी उपलब्ध राहणार नाही. तसेच या संदर्भात कोणत्याही स्वरुपातील ( ऑनलाईन/ऑफलाईन/ ई-मेल / SMS / Whatsapp/टपालाने/ हस्तदेय) तक्रार/विनंती विचारात घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

७) व्यावसायिक चाचणी (CBT -२) चा Tradewise Syllabus व Industry ४.० Syllabus व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर (www.dvet.gov.in) उपलब्ध आहे.
८) संबंधित पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
९) ऑनलाईन अर्जाची मुदत संपल्यानंतर यथावकाश व्यावसायिक चाचणी (CBT -२) चे वेळापत्रक जाहिर करण्यात येईल.
१०) सामायिक परीक्षा (CBT- १) व व्यावसायिक चाचणी (CBT २) अंती (Normalization-Mean Standard Deviation Method नुसार) उमेदवाराने प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी  प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवाराने सामायिक परीक्षा (CBT – १) व व्यावसायिक चाचणी (CBT-२) मध्ये एकूण २०० गुणांपैकी किमान ४५% (९०) गुण (Normalization – Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त करणे आवश्यक राहील. एकूण २०० गुणांपैकी किमान ४५% (९०) गुण (Normalization-Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त न केलेल्या उमेदवारांचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाही. तसेच सदर उमेदवार पुढील भरती प्रक्रियेतून बाद होतील. Normalization-Mean Standard Deviation Method मुळे उमेदवारांच्या प्रत्यक्ष गुणात वाढ/घट होण्याची शक्यता असते. तरी उमेदवारांनी याबाबतची नोंद घ्यावी.

51 Recruitment DVET Post Recruitment Advertisement No.1/2022 – 1457 Craft Instructor Post – Notice for CBT-2  Download

DVET Maharashtra Bharti 2023 @dvet.gov.in 

DVET Maharashtra Bharti 2023: DVET (Directorate of Vocational Education and Training) recruitment notification is published for the 772 vacant Vacancies under the Directorate of Vocational Education & Training (DVET). Interested and eligible candidates can apply before the last date. Online applications are invited on the official website. The last date for submitting the application is the 9th of March 2023 16 March 2023. The official website of DVET Maharashtra is www.dvet.gov.in. Further details about Maha DVET Bharti 2023are as follows:-

The recruitment notification has been declared under the Directorate of Vocational Education and Training (DVET) for interested and eligible candidates to fill various vacancies. Online applications are invited for the Director, Junior Surveyor and Junior Apprentice Adviser, Superintendent, Millwright Maintenance Mechanic, Hostel Superintendent, Storekeeper, Assistant Storekeeper, and Senior Clerk posts. There are a total of 772 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for DVET Maharashtra Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date for submission of the applications is the 9th of March 2023  16 March 2023. For more details about DVET Maharashtra Application 2023, and DVET Maharashtra Vacancy 2023, visit our website www.Mahabharti.in.

व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत “निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, अधीक्षक, मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक , वसतीगृह अधीक्षक, भांडारपाल, सहायक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण 772 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 १६ मार्च २०२३ आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, पेपर्स बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, अधीक्षक, मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक, वसतीगृह अधीक्षक, भांडारपाल, सहायक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक
 • पदसंख्या – 772 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र 
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज शुल्क – 
  • खुला प्रवर्ग: 1000 रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्ग: 900 रुपये
  • माजी सैनिक: शुल्क नाही
 • अर्ज सुरू होण्याची तारीख17 फेब्रुवारी 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 March 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.dvet.gov.in 

DVET Maharashtra Vacancy 2023 |DVET Group C Notification 2023

पदाचे नाव पद संख्या 
निदेशक 316 पदे
कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार 02 पदे
अधीक्षक 13 पदे
मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक 46 पदे
वसतीगृह अधीक्षक 30 पदे
भांडारपाल 06 पदे
सहायक भांडारपाल 89 पदे
वरिष्ठ लिपिक 270 पदे

Educational Qualification For Maha Kaushalya DVET Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
निदेशक Possess Diploma in Mechanical or Electrical Engineering or Diploma in
Vocational or in relevant trade at least in second class ; ORPassed the Examination in Vocational Study Course in relevant subject in
10+2 level Higher Secondary Vocational Course or its equivalent examination in 1 st class; ORPossess specialized module in Centre of Excellence in the relevant sector; OR
Possess National Trade Certificate or National Apprenticeship in relevant trade.
कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार Diploma in Engineering or Technology of any Branch.
अधीक्षक Diploma in Engineering or Technology of any Branch.
मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक (A) passing of Secondary School Certificate Examination; and

(B) passing the National Apprenticeship Certificate Examination or the National Trade Certificate Examination in Electronics Mechanics or Instrument relevant trade;

वसतीगृह अधीक्षक (A) Hold a Secondary School Certificate issued by the S.S.C. Examination Board or its equivalent; and

(B) Hold a Certificate in Physical Education from a recognized institute;

भांडारपाल (A) passing of Secondary School Certificate Examination; and

(B) passing the National Apprenticeship Certificate Examination in engineering trade or passing of the National Trade Certificate Examination for those engineering trades where the National Apprenticeship Certificate Examination is not held.

सहायक भांडारपाल (A) Passing of Secondary School Certificate Examination; and

(B) Passing the National Apprenticeship Certificate Examination in engineering trade or passing of the National Trade Certificate Examination for those engineering trades where the National Apprenticeship Certificate Examination is not held.

वरिष्ठ लिपिक (a) passed Bachelor’s Degree in any faculty of Arts or Commerce or Science or Law from a recognized institution approved by the statutory University or any other equivalent qualification declared by the Government on this behalf;

AND

(b) Possess the Government Commercial Certificate or Computer Typing Certificate with a speed of not less than 30 words per minute in Marathi Typewriting and 40 words per minute in English Typewriting.

 Salary Details For DVET Maharashtra Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
निदेशक वेतन स्तर एस-१० : २९२०० ९२३००
कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार वेतन स्तर एस-१५ : ४१८००-१३२३०
अधीक्षक वेतन स्तर एस-१४ : ३८६००- १२२८००
मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक वेतन स्तर एस-१० : २९२००- ९२३००
वसतीगृह अधीक्षक वेतन स्तर एस-१०: २९२०० ९२३००
भांडारपाल वेतन स्तर एस-१० : २९२०० ९२३००
सहायक भांडारपाल वेतन स्तर एस-६ १९९००-६३२००
वरिष्ठ लिपिक वेतन स्तर एस-८ २५५००-८११००

How To Apply For Directorate of Vocational Education & Training Bharti 2023

 1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. उमेदवारांना या वेबसाइटवर प्रदान केलेला ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
 3. उमेदवार खालील दिलेल्या लिन वरून अर्ज करू शकतात.
 4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 6. अर्ज 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील.
 7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 March 2023 आहे.
 8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Note:

Kindly use Edge Chromium or Mozilla Firefox (version 87 to 104) or Google Chrome (version 87 to 105) or Microsoft Edge (version 87 to 105) browser to fill in the Application Form.

The Application Form is compatible with Android (version 4.0 and above) and iOS (version 9 and above)

Fields marked with * are mandatory.

Read the below instructions carefully, before filling the form:

 1. The details below should be entered as it appears in the Matriculate Certificate (Class 10th Certificate) OR Equivalent certificate awarded to you. Ensure to carry the ID Proof at the Examination center having the same as stated below. In no case variation in Spelling, First name or Surname will be allowed to appear.
 2. Kindly enter the valid Mobile Number and Email Id. OTP will be sent to both.

DVET ITI Application Fees 

DVET ITI Application Fees 2023

DVET Maharashtra Bharti 2023 Details

???? Name of Department Directorate of Vocational Education and Training (DVET)
???? Recruitment Details DVET Recruitment 2023
???? Name of Posts Director, Junior Surveyor and Junior Apprentice Adviser, Superintendent, Millwright Maintenance Mechanic, Hostel Superintendent, Storekeeper, Assistant Storekeeper, and Senior Clerk
???? No of Posts 772 Vacancies
???? Job Location Maharashtra
✍???? Application Mode Online
✅ Official Website www.dvet.gov.in

Age Criteria For ITI Bharti 2023

Age Limit

DVET Maharashtra Recruitment Vacancy Details

Director 316 posts
Junior Surveyor and Junior Apprentice Adviser 02 posts
Superintendent 13 posts
Millwright Maintenance Mechanic 46 posts
Hostel Superintendent 30 posts
Storekeeper 06 posts
Assistant Storekeeper 89 posts
Senior Clerk 270 posts

All Important Dates | www.dvet.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  16 March 2023

DVET ITI Bharti Last Date Extension

DVET ITI Bharti 2023 Helpline 

ऑनलाईन अर्जाची लिंक संचालनालयाच्या www.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १७/०२/२०२३ ते ०९/०३/२०२३ (रात्रौ ११.५९ पर्यंत) या कालावधीत उपलब्ध राहील. ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात मदतीकरिता दूरध्वनीद्वारे Helpdesk No. 7353927779 वर सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत संपर्क साधावा अथवा dvethelpdesk2022@gmail.com वर आपणास हव्या असलेल्या मदतीचा तपशिल कळवावा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DVET Recruitment  2023 

???? परीक्षेसंदर्भात माहिती व अभ्यासक्रम
पूर्ण माहिती वाचा
???? PDF जाहिरात
https://bit.ly/3YMmPcw
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3EbI9QI

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
 1. MahaBharti says

  Salary Update

 2. Priti bele says

  Without Experience form accept honar nh ka

 3. Abdul samad nijamuddin patel says

  Mala hostel wardan job cha 5 varshacha experiece ahe v mala kokan maharastra shalet job milu shakto ka please

 4. Abdul samad nijamuddin patel says

  Hostel warden job 5 year’s experience

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड