JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

UPI द्वारे PF काढण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार! – PF Withdrawal via UPI to Be Available Soon

सरकार अशा प्रकारे कार्यरत आहे की, UPI प्रणालीद्वारे EPF खातेधारकांना त्यांचे पैसे काढताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सरकारचे उद्दिष्ट स्पष्ट आहे – पीएफ खात्यातील रक्कम जलद आणि सुलभ पद्धतीने काढण्याची प्रक्रिया सुनिश्चित करणे. EPFO महत्त्वाची सूचना EPFO म्हणजे ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’, जी खाजगी कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा पुरवते आणि त्यांच्या पेमेंट प्रक्रियेस … Read more

RTE अंतर्गत प्रवेश करण्याची अंतिम संधी, २४ पर्यंत “या” लिंक वर अर्ज सुरु!-Final Chance for RTE Admission!

Final Chance for RTE Admission!

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रियेत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्याने, उर्वरित रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. ही प्रवेश प्रक्रिया १८ मार्चपासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २४ … Read more

लाडकी बहीण योजना अंतर्गत बहिणींची कार तपासणी सुरू! – Ladki Bahin Yojana: Car Check Begins!

Ladki Bahin Yojana: Car Check Begins!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या घरी कार आहे का नाही, याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने आरटीओकडून मिळालेली माहिती अंगणवाडी सेविकांना दिली असून, त्यांनी सव्वातीन हजार लाभार्थींची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे कार असल्यास संबंधित महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या … Read more

खुशखबर! दहा लाख लाभार्थ्यांना मिळणार दीड हजार कोटी रुपये, महत्वाचा अपडेट!-Ten Lakh Beneficiaries to Receive 1,500 Crore!

आताच प्राप्त माहिती नुसार एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता, जवळपास १५०० कोटी रुपये, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते एका क्लिकवर वाटप केला जाणार आहे. पुण्यातील १९ हजार लाभार्थ्यांना यामधून अंदाजे ३० कोटी रुपये मिळणार आहेत. निश्चितच हि आनंदाची बातमी आहे. शनिवारी (२२ फेब्रुवारी) हा … Read more

जिल्हा परिषद तालुका ठिकाणी 126 जागा रिक्त, नवीन पदभरती आता केव्हा सुरु होणार!

126 Vacancies in Jamkhed!

जामखेड पंचायत समिती ही ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा मुख्य दुवा आहे. शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम आणि ग्रामविकासासह विविध क्षेत्रांतील महत्त्वाचे प्रशासन पंचायत समितीमार्फत चालते. मात्र, सध्या या समितीत 126 पदे रिक्त असल्याने प्रशासनावर मोठा ताण येत आहे. Zilha Parishad Vacancies in Jamkhed! पंचायत समितीच्या 13 वेगवेगळ्या विभागांत ही पदे रिक्त असून, तालुक्यात एकीकडे बेरोजगारी … Read more

भारतीय टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी 407 पदे भरण्यात येणार!-Recruitment for 407 in Goa !

Recruitment for 407 in Goa !

भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या 21,413 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. त्यापैकी गोव्यात 73 पदे रिक्त असून, या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री डॉ. प्रम्मासानी चंद्रशेखर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.   राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी यासंदर्भात अतारांकित प्रश्न विचारला होता. चंद्रशेखर यांच्या उत्तरानुसार, गोव्यासाठी एकूण 407 … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात आरक्षण गोंधळ उघड!- MPSC Reservation Irregularities Exposed!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात (MPSC Reservation Irregularities Exposed ) अनुसूचित जमाती प्रवर्गातून लिपिक-टंकलेखक पदावर एका उमेदवाराची नियुक्ती झाली. त्यांचे आडनाव बटराखाये असून, त्यांच्या जात प्रमाणपत्राला अवैध ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांनी विशेष मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व वैधता सादर केली. सध्या ते विशेष मागास प्रवर्गातून पदोन्नती मिळवून सहायक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ही माहिती माहिती अधिकारातून … Read more

खुशखबर! लवकरच टपाल खात्यात 407 डाक सेवकांची पदे भरणार, वाचा संपूर्ण माहिती! । Indian Post GDS Bharti 2025

Indian Post GDS Bharti 2025 : More Details are given below : ४४,२२८ पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती

कृषी पदविका धारकांसाठी सुवर्णसंधी, डायरेक्त्त दुसऱ्या वर्षात प्रवेश!-Golden Opportunity for Agri Diploma Holders!

Golden Opportunity for Agri Diploma Holders!

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला ३० एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत तीन वर्षांच्या इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मागील वर्षापासून प्रथमच कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याची … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड