पोलीस दलात १००० पदे रिक्त – लवकरच २०२५ भरती प्रक्रिया सुरू! | Goa Police Recruitment Soon!
गोवा पोलिस दलात विविध श्रेणीतील एकूण १,००० पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. राज्यात ७,७९१ मंजूर पदांपैकी ९१० पदे सध्या रिक्त आहेत, कारण विभागात सध्या ६,८८१ पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. यामुळे पोलिस दलातील विविध स्तरांवर मोठी कमतरता जाणवत आहे. तर मग आता महाराष्ट्र सोबत गोवा राज्यात सुद्धा पोलीस … Read more