१२वी उत्तीर्णांसाठी भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी ; करा ऑनलाईन अर्ज !-Navy Recruitment – Golden Chance!
देशसेवेची इच्छा बाळगणाऱ्या आणि नौदलात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे! भारतीय नौसेनेत वरिष्ठ माध्यमिक भरती (वैद्यकीय) अंतर्गत वैद्यकीय शाखेत ‘नाविक’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून १० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे – joinindiannavy.gov.in भरती कुठ्या तुकड्यांसाठी? … Read more