JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर; या तारखेपर्यंत पाठवा आक्षेप । Revdanda Co-operative Urban Bank Answer Key, Result

Revdanda Co-operative Urban Bank Answer Key, Result: दिनांक ०१/१२/२०२४ रोजी फेडरेशनतर्फे ‘कनिष्ठ लिपिक’ या पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेमध्ये उमेदवारांना प्रश्न उत्तरांवर काही आक्षेप असल्यास दिनांक ०४/१२/२०२४ पर्यंत दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लिमिटेड, मुंबई या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून पुराव्यासोबत आक्षेप नोंदविण्यात यावा. दिनांक ०४/१२/२०२४ नंतर आलेल्या हरकती / आक्षेप यांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Revdanda Co-operative Urban Bank Answer Key

Answer Key

Objection Letter

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Valid Candidate List

Download Revdanda Co-operative Urban Bharti Exam Objection Form

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड