महत्वाचा अपडेट- महाराष्ट्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा रद्द! Marathi Hindi Issue in Government Offices
Marathi Hindi Issue in Government Offices – महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी २८ जून रोजी होणारी हिंदी भाषेची परीक्षा प्रखर विरोधानंतर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. हि एक मराठी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर मराठी भाषा अभ्यास केंद्राने विरोध केल्यानंतर हा निर्णय … Read more