Beed Police Patil Bharti Result
Beed Police Patil Bharti Result: परळी वै. उपविभाग अंतर्गत रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदभरती-2026 च्या अनुषंगाने दि.22.02.2026 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षा व तदनंतर मुलाखत मधील मिळालेल्या एकुण गुणानुसार दि. 10.03.2026 रोजी या कार्यालयाकडुन पोलीस पाटील पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर निवड यादी नुसार संबंधित उमेदवाराच्या मुळ कागदपत्राची पडताळणी दि. 17.03.2026 व दि. 18.03.2026 रोजी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये उमेदवारांस मिळालेले एकुण गुण यावरुन गुणवत्तेनुसार व जाहीरातीमधील अटी शर्ती नुसार अंतिम व प्रतिक्षधिन उमेदवारांची यादी तसेच न्यायालयीन व इतर प्रकरणाची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परळी वै. उपविभाग – अंतिम / प्रतीक्षाधिन यादी
Beed Police Patil Bharti Result
Beed Police Patil Bharti Result: उपविभाग अंबाजोगाई अंतर्गत रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदभरती 2026 चे अनुषंगाने दिनांक 22.02.2026 रोजी घेण्यात आलेली लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये उमेदवारांस मिळालेले एकूण गुण यावरुन गुणवत्तेनुसार अंतीम निवड यादी व प्रतिक्षाधीन उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Beed Police Patil Bharti Result
Beed Police Patil Bharti Result: उपविभाग माजलगाव अंतर्गत रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदभरती-2026 च्या अनुषंगाने लेखी व तोडी परीक्षाअंती गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांस संबंधित रिक्त असलेल्या गावाचे पोलीस पाटील पदावर तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्याच्या अनुषंगाने संबंधित पात्र उमेदवाराच्या मुळ कागदपत्राची पडताळणी आयोजित करण्यात आलेली आहे. दिलेल्या दिनांकास उमेदवारांनी सकाळी 10.00 वाजता उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांच्या दालनात उपस्थित राहावे. कोणीही उमेदवार गैरहजर राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
माजलगाव उपविभाग
Beed Police Patil Bharti Result
Beed Police Patil Bharti Result: उपविभाग पाटोदा अंतर्गत रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदभरती-2026 चे अनुषंगाने दि.22.02.2026 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षा व मुलाखतीमधील मिळालेल्या एकुण गुणानुसार संदर्भानूसार तात्पुरती यादी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील तात्पुरती निवड सोबतच्या यादीतील निकाल राखीव ठेवण्यात आलेले उमेदवार, ज्या उमेदवारा विषयी आक्षेप प्राप्त आहेत ते उमेदवार तसेच ज्या उमेदवारांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत अश्या सोबतच्या यादीत नमूद उमेदवार यांनी दिनांक 15.04.2026 रोजी या कार्यालयात शैक्षणिक अहर्ता कागदपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पाटोदा उपविभाग
Beed Police Patil Bharti Result
Beed Police Patil Bharti Result:उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांच्या मार्फत माजलगाव, बीड, परळी, पाटोदा, अंबाजोगाई उपविभागांतर्गत पोलीस पाटील पदांकरिता एकूण 1178 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 30 जानेवारी 2026 रोजी समाप्त झाली आहे. पोलीस पाटील पदावर तात्पुरत्या स्वरुपात निवड झालेल्या उमेदवार यांनी वैद्यकीय तपासणीच्या अनुषंगाने मा. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय बीड येथे उपस्थित राहुन आपली वैद्यकीय तपासणी करुन घेवुन मुळ वैद्यकीय पडताळणी प्रमाणपत्र या कार्यालयात सादर करावे. या कामी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. विलंबाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील याची नोंद घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परळी वै. उपविभाग
बीड उपविभाग
Beed Police Patil Bharti Result
Beed Police Patil Bharti Result: उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांच्या मार्फत माजलगाव, बीड, परळी, पाटोदा, अंबाजोगाई उपविभागांतर्गत पोलीस पाटील पदांकरिता एकूण 1178 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 30 जानेवारी 2026 रोजी समाप्त झाली आहे.उपविभाग परळी वैजनाथ अंतर्गत पोलीस पाटील पदावर तात्पुरत्या स्वरुपात निवड झालेल्या उमेदवार यांनी आरक्षणा नुसार मुळ कागदपत्राची पडताळणी व जाहिरातीमधील अटी व शर्तीची पुर्तता करणेकामी दि.17.03.2026 रोजी सकाळी 10.00 वाजता व दि. 18.03.2026 सकाळी 10.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी वै येथे मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. कोणीही उमेदवार गैरहजर राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परळी वै. उपविभाग
बीड उपविभाग
Beed Police Patil Bharti Result
Beed Police Patil Bharti Result: उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांच्या मार्फत माजलगाव, बीड, परळी, पाटोदा, अंबाजोगाई उपविभागांतर्गत पोलीस पाटील पदांकरिता एकूण 1178 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 30 जानेवारी 2026 रोजी समाप्त झाली आहे. त्यानुसार दिनांक 22.02.2026 रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली. पोलीस पाटील पदभरतीची दिनांक २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा व नंतर घेण्यात आलेल्या मुलाखतीत मिळालेल्या एकूण गुणांनुसार तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परळी वै. उपविभाग
पाटोदा उपविभाग
अंबाजोगाई उपविभाग
बीड उपविभाग
माजलगाव उपविभाग
Beed Police Patil Bharti Result
Beed Police Patil Bharti Result: उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांच्या मार्फत माजलगाव, बीड, परळी, पाटोदा, अंबाजोगाई उपविभागांतर्गत पोलीस पाटील पदांकरिता एकूण 1178 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 30 जानेवारी 2026 रोजी समाप्त झाली आहे. त्यानुसार दिनांक 22.02.2026 रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली. दि 22.02 2026 रोजी झालेल्या लेखी परिक्षे नुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी व मुलाखत दिनांक प्रकाशित करण्यात येत आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे यादी बघू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सूचना: बीड उपविभागातील मुलाखतीस पात्र उमेदवार (अतिरिक्त यादी). मुलाखती 10/03/2026 रोजी होतील. (वेळापत्रक पहा)
सूचना: माजलगाव उपविभागातील 07/03/2026 रोजीच्या मुलाखती 11/03/2026 रोजी होतील. (वेळापत्रक पहा)
सूचना: अंबाजोगाई उपविभागातील मुलाखतीस पात्र उमेदवार (अतिरिक्त यादी) उर्वरित मुलाखती 08/03/2026 रोजी होतील. (वेळापत्रक पहा)
बीड उपविभाग
परळी वै उपविभाग
अंबाजोगाई उपविभाग
पाटोदा उपविभाग
माजलगाव उपविभाग
📌मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी महत्वाची सूचना
मुलाखतीच्या पूर्वी कागदपत्र तपासणी होणार आहे. अर्जासोबत जोडलेली सर्व मूळ कागदपत्रे व त्याची एक सत्यप्रत घेऊन येणे.
मुलाखतीस येताना पुढील अतिरिक्त कागदपत्रे मुलाखतीच्या दृष्टीने घेऊन येणे (असल्यास)
º पदवी प्रमाणपत्र
º पदव्युत्तर प्रमाणपत्र
º MSCIT प्रमाणपत्र
º टायपिंग प्रमाणपत्र
º खेळाडू म्हणून कामगिरी
º कला क्रीडा सांस्कृतिक व इतर कोणत्याही बाबतीत विशेष उल्लेखनीय कामगिरी असल्याच्या अनुषंगाने कागदपत्रे
º तसेच पोलीस पाटील यांचा वारस, माजी सैनिक, गृहरक्षक दल (होमगार्ड)/ एन सी सी प्रमाणपत्र असल्यास सादर करावे.
नियुक्तीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांसाठीच पोलिस पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी आवश्यक असेल आणि ती कार्यालयामार्फत केली जाईल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















