BARC Bharti Exam Date
BARC Bharti Exam Admit Card -The Bhabha Atomic Research Centre has released an official notice regarding the screening test for the post of DR-08 Scientific Officer/C (General Duty / Casualty Medical Officer). As per Advertisement No. 01/2026 (R-IV), the screening test is scheduled to be held on 10 May 2026 at 09:00 AM. Candidates who have applied for this post are advised to take note of the exam date, time, and venue carefully.
भाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत DR-08 Scientific Officer/C (General Duty / Casualty Medical Officer) पदासाठी स्क्रीनिंग परीक्षा दि. १० मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. सदर भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी किंवा काही शंका असल्यास उमेदवारांनी niyukti4@barc.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















