महाज्योती-वनार्टीच्या प्रशिक्षण योजनांसाठी अर्जाची मुदत वाढली; विद्यार्थ्यांना मोठी संधी !! – VANARTI Training Programme 2026
VANARTI Training Programme 2026 VANARTI Training Programme 2026 : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती आणि वनार्टी संस्थांकडून महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा तसेच संयुक्त गट-ब व गट-क परीक्षांसाठी पूर्वप्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील … Read more