JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत पदे रिक्त; येथे बघा संपूर्ण माहिती!! !| WSSO Maharashtra Recruitment 2026

WSSO Maharashtra Bharti 2026

WSSO Maharashtra Bharti 2026 : WSSO Maharashtra ((Maharashtra Water Supply & Sanitation Department), State Water and Sanitation Mission has published the notification for the Post of “Project Manager, Deputy Manager, Deputy Manager (IMIS), Groundwater Specialist, Sanitation and Health Consultant, Deputy Engineer, Branch Engineer, Deputy Accountant, Assistant, Clerk, Peon. There is a 22 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address or apply through e-mail before the last date. The last date for application is 20th of March 2026. For more details about SWSM Maharashtra Bharti 2026, SWSM Maharashtra Recruitment 2026, visit our websitewww.MahaBharti.in.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र, राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक, उप व्यवस्थापक, उप व्यवस्थापक (IMIS), भूजल तज्ञ, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, उप अभियंता, शाखा अभियंता, उपलेखापाल, सहाय्यक, लिपीक, शिपाई पदाची एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२६ आहे.

WSSO Maharashtra Bharti 2026या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र भरती २०२६

  • पदाचे नावप्रकल्प व्यवस्थापक, उप व्यवस्थापक, उप व्यवस्थापक (IMIS), भूजल तज्ञ, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, उप अभियंता, शाखा अभियंता, उपलेखापाल, सहाय्यक, लिपीक, शिपाई
  • पदसंख्या22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – 65 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन  
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पहिला मजला, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई – ४०० ६१४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२० मार्च २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.wsso.in/

SWSM Maharashtra Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
प्रकल्प व्यवस्थापक संनियंत्रण जल जीवन मिशन01
प्रकल्प व्यवस्थापक संनियंत्रण स्वच्छ भारत मिशन01
उप व्यवस्थापक माहिती शिक्षण व संवाद01
उप व्यवस्थापक मनुष्यबळ विकास01
उप व्यवस्थापक ( पाणी व गुणवत्ता)01
उप व्यवस्थापक (IMIS)01
भूजल तज्ञ01
स्वच्छता व आरोग्य सल्लागार01
उप अभियंता01
शाखा अभियंता06
उपलेखापाल01
सहाय्यक03
लिपीक01
शिपाई 02

How To Apply For SWSM Maharashtra Recruitment 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२६ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For wsso.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/xX9rW
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.wsso.in/

 


Panipurvatha Vibhag Bharti 2025

WSSO Maharashtra Bharti 2025 – महाराष्ट्र राज्याताल जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा संवर्गच अस्तित्वात नसल्याने कनिष्ठ अभियंत्यांची १०६५ पदे रिक्त आहेत. ही पदे पदोन्नतीने भरणे अपेक्षित होते; परंतु पाणीपुरवठा विभागाच्या गोंधळाचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. पाणीपुरवठा विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार कनिष्ठ अभियंत्यांची ५० टक्के पदे सरळसेवा भरतीने आणि ५० टक्के पदे पदोन्नतीने भरावयाची आहेत. परंतु, पदोन्नतीसाठी आवश्यक असणारा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा संवर्ग या विभागात नसल्यामुळे ३४ जिल्हा परिषदांमधील एकूण २,१३० मंजूर पदांपैकी ५० टक्के अर्थात १०६५ पदे भरता आलेली नाहीत.

एकट्या नागपूर जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या ८२ पदांपैकी ४१  पदे  रिक्त आहेत. याउलट बांधकाम व जलसंधारण विभागांत हा संवर्ग अस्तित्वात आहे. या रिक्त पदांमुळे जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होत आहे. अन्य पाणीपुरवठा योजनांची कामे करताना या विभागाला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नागपूरसह विविध जिल्हा परिषदांनी याबाबत पाणीपुरवठा मंत्रालयाला पत्र पाठवून या प्रकाराची माहिती दिली. मात्र अद्याप कुठल्याही हालचाली नाहीत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.  

Table of Contents

1 thought on “पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत पदे रिक्त; येथे बघा संपूर्ण माहिती!! !| WSSO Maharashtra Recruitment 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड