Sangli DCC Bank Hall Ticket Download – सांगली जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. आचारसंहिता लागल्याने आता जिल्हा बँकेत सुरु असलेली कनिष्ठ लिपीक पदाची भरती प्रक्रिया व लेखी परीक्षा काही काळ लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे ४४४ जागांसाठी अर्ज केलेल्या १९ हजारांवर विद्यार्थ्यांना आता आणखी काही महिने अभ्यासासाठी मिळणार आहेत. जिल्हा बँकेत कनिष्ठ लिपीक पदाच्या ४४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या जागासांठी तब्बल १९ हजारांवर अर्ज आलेले आहेत. तसेच सांगली DCC बँक ज्युनिअर असिस्टंट परीक्षा २०२६: फ्री ऑनलाईन मॉक टेस्ट सिरीज या लिंक वर उपलब्ध आहे आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२६ चा अधिकृत अभ्यासक्रम या लिंक वरून आपण बघू शकता.

या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ३१ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र या परीक्षेसाठी सांगली जिल्ह्यातील हजारो उमेदवारांची धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, अकोला या सांगलीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या जिल्ह्यात परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. याला उमेदवारांसह विविध सामाजिक संघटनांनाही विरोध करत सदरची परीक्षा केंद्रे रद्द करण्याची मागणी केली होती. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी संचालक मंडळाची बैठक घेत जिल्ह्यातील उमेदवारांची शेकडो किलोमीटर दूर असलेली परीक्षा केंद्रे रद्द करावीत असा निर्णय घेतला. सदरची परीक्षा केंद्रे रद्द करून ती सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातच द्यावीत अशी मागणी केली. याला कंपनीने प्रतिसाद देत सदरची परिक्षाच तात्पुरती स्थगित केली. बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होवून दिवाळी झाल्यानंतर या परीक्षेसाठी मिळणार आहे.
The Sangli District Central Co-operative Bank (Sangli DCC Bank) has announced that the written examination for 444 Junior Clerk positions will be conducted on August 31st via IBPS. The Sangli DCC Bank Hall Ticket Download link will be active soon for downloading & printing hall tickets for exam. Over 19,000 candidates have applied for this recruitment drive, which initially faced temporary state government restrictions before being cleared by the Kolhapur Circuit Bench of the High Court. Exam centers have been scheduled across six key districts: Sangli, Kolhapur, Satara, Pune, Akola, and Beed. Candidates will be able to download their admit cards directly from the official IBPS portal eight days prior to the examination date.
परीक्षा दिनांक: ३१ ऑगस्ट २०२६
हॉल तिकीट (Hall Ticket): परीक्षेच्या ८ दिवस आधी उपलब्ध (आयबीपीएस पोर्टलवरून)
एकूण अर्ज: १९,०००+ उमेदवार.
परीक्षा केंद्र: सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड.
Admit Card Download Link
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















