CET Syllabus PDF Download
CET Syllabus PDF Download: सीईटी सेल (कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल) महाराष्ट्र राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी अधिकृत संस्था आहे. नुकतेच सीईटी सेलने इंजिनिअरिंग, फार्मसी, आणि एमबीए प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रम जाहीर केला आहे. या अभ्यासक्रमांमध्ये यावर्षीच्या परीक्षांसाठी आवश्यक असणारे विषय आणि त्यातील महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश करण्यात आला आहे. …या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) तर्फे तंत्रशिक्षण अंतर्गत पुढील वर्षी २०२५ मध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आयोजित प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. इंजिनिअरिंग फार्मसी, एमबीए, एमएसीए, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सर्व्हिसेस, बी. डिझाईन तसेच बी. बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमासाठीच्या समावेश आहे.
MHT CET Syllabus 2025

परीक्षांचा बीई इंजिनिअरिंग तसेच बी. फार्मसी, बी. प्लॅनिंग आणि एमई, फार्म डी, तसेच एम. फार्म या अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांचे शंभर गुणांचे तीन पेपर होणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी २० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे.
एमबीए आणि एमएमएस तसेच एमसीए अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन माध्यमातून २०० गुणांचा पेपर होणार आहे. बॅचलर आणि मास्टर्स इन हॉटेल मॅनेजमेंटसाठी १०० गुणांचा पेपर होईल. बॅचलर इन डिझाईनसाठी दोनशे गुणांचा पेपर होणार असून, त्यासाठी २ तास ४५ मिनिटांचा अवधी दिला आहे. बी. बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून प्रवेश परीक्षा घेण्यात आली पुढील वर्षीही १०० गुणांचा पेपर होणार असून, ९० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Click here to view syllabus of various CET’s 2025 under Technical Education
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















