पुण्यात नोकरीची मोठीसंधी, ४०० कोटींची गुंतवणूक, एक हजार रोजगार निर्मिती होणार! Aggreko India Pune Job Openings
Aggreko India Pune Job Openings – पुण्यात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री सोमवारी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अग्रेको इंडिया कंपनीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुण्यात पुढील दहा वर्षात सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला आवश्यक … Read more