अर्ज सुरु!-फक्त जर्मन भाषा शिका, हजारो नोकऱ्या तुमची वाट बघत आहेत! – German language jobs for Maharashtra
German language jobs for Maharashtra – मित्रांनो जर आपले स्वप्न आहे कि आपल्याला युरोप मध्ये एखादी छानशी नोकरी करून जीवन जगायचे आहे तर आपल्याला समोर एक मोठ्ठी संधी सध्या उपलब्ध झाली आहे. आणि महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना जर्मनी करार अंतर्गत मोठी संधी आहे!! जर्मनीमध्ये सध्याच दहा हजारांहून अधिक भारतीय नर्सेस काम करत आहेत. येत्या पाच … Read more