खेळाडूंनसाठी क्रीडा शिक्षकांचा अभाव; जिल्ह्यांत तब्बल ४१७ पदे रिक्त ! Sarkari Naukri For Sports Person
Sarkari Naukri For Sports Person – सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडा शिक्षकांचे महत्त्वाचे स्थान आहे. बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यांतील क्रीडा शिक्षकांची मोठी कमतरता दिसून येत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासामध्ये अडथळा निर्माण होत आहे. दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांत क्रीडा शिक्षकांची तब्बल ४१७ पदे रिक्त असून २०१३ पासून नियमित भरती झालेली नसल्याने ही समस्या अधिक … Read more