JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर! शिक्षण विभागाचे परिपत्रक प्रकाशित! – School Diwali Vacation Schdule 2026

School Diwali Vacation Schdule 2026

School Diwali Vacation Schedule 2026 – शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची दीर्घ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ पासून दुसरे सत्र सुरू होईल. माध्यमिक शाळा संहितेनुसार वर्षभरात … Read more

BSF हेड कांस्टेबल (आरओ, आरएम) पदांच्या CBT परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !! – BSF Admit Card 2026

BSF Admit Card 2026

BSF Exam Date 2026 BSF Admit Card 2026 : सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, बीएसएफ कम्युनिकेशन सेटअप-२०२५ मधील एचसी (आरओ) आणि एचसी (आरएम) पदांसाठी संगणक आधारित चाचणी (सीबीटी) लेखी परीक्षा दिनांक ०२.११.२०२६ (सोमवार) रोजी दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ई-ॲडमिट कार्ड (E-Admit Card) २२.१०.२०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ०९:०० वाजता उपलब्ध होईल. रोल नंबरचे वाटप … Read more

बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दोन्ही सीईटी आता बोर्ड परीक्षेनंतर!! | MHT-CET Exam

MHT-CET Logo

MHT-CET Exam बारावीची बोर्ड परीक्षा आणि सीईटीच्या तयारीचा दुहेरी ताण सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोनदा घेण्याच्या नियोजनात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, डिसेंबरमध्ये प्रस्तावित असलेली सीईटी रद्द करण्यात आली आहे. आता दोन्ही सीईटी परीक्षा बारावीच्या बोर्ड परीक्षेनंतर घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण … Read more

“या” मोठ्या बँक मध्ये शिपाई, लिपिक ११० पदांची मोठी भरती सुरु – HCBL Clerk Peon Bharti

HCBL Clerk Peon Bharti

HCBL Clerk Peon Bharti – बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसहित एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील नामांकित आणि अग्रगण्य सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HCBL म्हणजेच ‘दि हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’च्या वतीने राज्यभरातील नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन जाहिरातीनुसार, विविध संवर्गातील … Read more

GMC लातूर परीक्षेची उत्तरतालिका PDF जाहीर, डाउनलोड लिंक- GMC Latur Result Answer Key

GMC Latur Result Answer Key

GMC Latur Result Answer Key – संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अतंर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील विविध ७९ पदे सरळसेवेने भरण्याबाबत टि. सी. एस. कंपनिकडून दिनांक १२ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वस्तुनिष्ठ स्वरुपाची ऑनलाईन परिक्षा घेण्यात आलेली आहे. सदरील परिक्षाची उत्तर तालिका … Read more

खुशखबर-कंत्राटी कर्मचाऱ्यांची आता होणार कायमस्वरूपी नियुक्ती! – Arogya Vibhag Bharti Kantrati to Permanent

Arogya Vibhag Bharti Kantrati to Permanent

Arogya Vibhag Bharti Kantrati to Permanent – सरकारी नोकरी मध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या जवळपास १८ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड