JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मुंबईतील स्वच्छतेचा डोलारा धोक्यात! – ३,५८१ पदे रिक्त, सफाई कामगारांची भरती थांबली; कंत्राटी पद्धतीवर मुंबई स्वच्छ ठेवण्याची वेळ! | Contract Workers Keeping Mumbai Clean!

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची स्वच्छता व्यवस्था सध्या गंभीर संकटात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात तब्बल ३,५८१ पदे रिक्त असून, या शहराच्या स्वच्छतेचा भार केवळ २८,०३८ कायमस्वरूपी कामगारांवरच आहे. ही भरती १९८१ नंतर करण्यात आलेली नाही, त्यामुळे गेली अनेक दशके ही रिक्त पदे भरलीच गेलेली नाहीत. रिक्त पदांची ही गंभीर स्थिती लक्षात घेता, … Read more

ICMR-DHR आंतरराष्ट्रीय फेलोशिप 2025 – वैद्यकीय व जैववैद्यकीय संशोधनासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म फेलोशिपसाठी अर्ज करण्याची संधी! | ICMR-DHR Fellowship – Global Research Opportunity!

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), आरोग्य संशोधन विभाग (DHR), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय फेलोशिप 2025 साठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. ICMR ही देशातील जैववैद्यकीय संशोधनाची सर्वोच्च संस्था असून, तिच्या स्थापनेला १०० वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. या फेलोशिपचा उद्देश भारतीय संशोधक, शिक्षक व डॉक्टर यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण मिळवून देणे व भारतातील … Read more

लाडकी बहीण योजना : आता ‘या’ महिलांचा १५०० रुपये हप्ता थांबणार! आदिती तटकरे यांची मोठी घोषणा! | ₹1500 Stopped! Shock for Ladki Bahin Beneficiaries!

महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिक मदतीचा दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. गरीब व गरजू महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा सरकारचा निर्णय महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घेतला आणि ही योजना निवडणूकपूर्व “गेमचेंजर” ठरली. आता मोठा खुलासा … Read more

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये HR इंटर्नशिपची संधी – तुमचं स्वप्न साकार करा! | Dr. Reddy’s HR Internship !!

डॉ. रेड्डीज बायोलॉजिक्स ही कंपनी संपूर्ण जगभरातील रुग्णांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या बायोसिमिलर्स उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. कंपनीचं उद्दिष्ट आहे – जगभरातील प्रत्येक रुग्णासाठी आजारपणाचा त्रास कमी करणं. त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन यंत्रणा आणि एंड-टू-एंड मॅन्युफॅक्चरिंग क्षमतांमुळे, ही कंपनी बायोसिमिलर्स निर्मितीत आघाडीवर आहे. तुमची जबाबदारी काय असेल? HR Operations Intern म्हणून तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या चौकशींचं व्यवस्थापन करण्याची … Read more

परदेशात शेती शिकायला सुवर्णसंधी! सरकारच्या नवीन योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार १ लाख रुपयांपर्यंत अनुदान, युरोप-अशियातील देशांचा दौरा करण्याची संधी! | ₹1 Lakh Grant for Global Agri Tour!

शेतीच्या आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उत्साहवर्धक योजना राबवली जात आहे. ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26’ या योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना परदेशात जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन, अन्नप्रक्रिया, यंत्रसामग्री आणि कृषी एक्स्पोज यांचा थेट अनुभव घेता येणार आहे. शासनाकडून या योजनेंतर्गत प्रत्यक्षात १ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार … Read more

ठाण्यात काम वाढलं, पण माणसं कुठं?-Thane Grows, But Staff Shrinks!

Thane Grows, But Staff Shrinks!

ठाणे शहर झपाट्यानं वाढत चाललंय, पण त्याच वेगानं महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र अपुरे पडतायत. राज्य सरकारानं ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला मंजुरी देऊन ८८० नव्या पदांना हिरवा कंदील दाखवला, पण अजूनही भरती झालीच नाही! सार्वजनिक बांधकाम विभागातले ३०० मंजूर पदांपैकी १६६ जागा आजही रिक्त आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, नागरी प्रकल्प – या सगळ्याची जबाबदारी ज्या अभियंत्यांवर आहे, … Read more

ठाणे महापालिकेची अवस्था चिंताजनक! – १० हजारांपैकी निम्मी पदे रिक्त, कामाचा भार फक्त अर्ध्या कर्मचाऱ्यांवर; नवीन भरतीला अजूनही प्रतीक्षा! | TMC Runs on Half Workforce Only!

एकेकाळी कारभारातील काटेकोरपणा आणि भरभराटीसाठी ओळखली जाणारी ठाणे महापालिका सध्या गंभीर कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याला सामोरी जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण १०,८८३ मंजूर पदांपैकी तब्बल ५,२३५ पदे रिक्त असून, उर्वरित ५,६१८ पदांवरील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या निवृत्तींमुळे महापालिकेच्या यंत्रणेवर कामाचा ताण अधिकच वाढला आहे. नवीन भरती प्रक्रिया गेल्या … Read more

५०/५५ व्या वर्षी सक्तीची निवृत्ती? मृद व जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवा शासन निर्णय जाहीर – कार्यक्षम राहणार सेवेत, अकार्यक्षमांना घरचा रस्ता! | Retirement at 50/55? New Govt Rule!

महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी बातमी समोर आली आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांबाबत एक नवा शासन निर्णय म्हणजेच जीआर दिनांक १ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, आता या विभागातील ५० किंवा ५५ वर्षे वयाचे अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण केलेले कर्मचारी “सार्वजनिक हिताच्या दृष्टीने” … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड