ठाणे शहर झपाट्यानं वाढत चाललंय, पण त्याच वेगानं महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र अपुरे पडतायत. राज्य सरकारानं ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला मंजुरी देऊन ८८० नव्या पदांना हिरवा कंदील दाखवला, पण अजूनही भरती झालीच नाही!
सार्वजनिक बांधकाम विभागातले ३०० मंजूर पदांपैकी १६६ जागा आजही रिक्त आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, नागरी प्रकल्प – या सगळ्याची जबाबदारी ज्या अभियंत्यांवर आहे, त्यांच्यावर आता दुहेरी कामाचा भार पडतोय. काहीजण तर या ताणामुळे तब्येतीवर परिणाम होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत!
घोडबंदरसारख्या नव्या विस्तारांमुळं काम वाढलंय, पण काम करणारे हात नाहीत. सेवानिवृत्तीही वेगात होत असून नवीन भरती थांबलेली आहे. कनिष्ठ अभियंता संवर्गातल्या १२६ पैकी ८० पदं आणि कनिष्ठ-२ मध्ये ६८ पैकी तब्बल ६६ पदं रिक्त!
महापालिका वाढतेय, पण कर्मचारी मात्र घटतायत – यामुळे ठाण्यात विकासाची गतीच थांबतेय, आणि आरोग्यावर संकटं कोसळतेय.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















