पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा १२ मार्चला सावर्डे येथे आयोजित, अर्ज सुरु!! – Pandit Deendayal Upadhyay Job Fair on March 12 at Savarde!!

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता हा मेळावा सह्याद्री शिक्षण संस्था, सह्याद्री तंत्रनिकेतन, सावर्डे, ता. चिपळूण येथे होणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी www.mahaswayam.gov.in पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता … Read more

खुशखबर! महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी सरकार तर्फे मिळणार गिफ्ट!!-Installment for Dear Sisters on March 8!

 मुंबई : राज्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी! आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत मदतीचा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च २०२५ रोजी, म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वितरित केला जाणार आहे. तसेच, मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर, मार्च अखेरीस लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, … Read more

नवीन लोहमार्ग पोलिस ठाण्यांना मंजुरी – २७९ नवीन पदे निर्माण!! – Approval for Railway Police Stations – 279 New Posts Created!!

राज्य सरकारने मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चार नवीन लोहमार्ग पोलिस ठाणे स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पोलिस ठाण्यांचा समावेश असून, यासाठी एकूण २७९ नवीन नियमित पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक निधीसाठीही शासनाने मान्यता दिली आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस, आसनगाव, अंबरनाथ आणि पश्चिम रेल्वेच्या … Read more

पोलिस भरती महत्वाचा अपडेट! : राज्यात ३३ हजार जागा रिक्त, भरती कधी होणार? नवीन माहिती – Police Recruitment: 33,000 Vacant Positions in the State, When Will the Recruitment Begin?

राज्यात पोलिस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सध्या राज्यात तब्बल ३३ हजार पोलिस पदे रिक्त आहेत. मात्र, भरती प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. राज्यातील अनेक तरुण पोलिस भरतीसाठी जोरदार तयारी करत आहेत. सरकारकडून वेळोवेळी आश्वासनं दिली जात असली तरी अद्याप भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. डिसेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, … Read more

४५०० उमेदवारांना फटका? मुंबई महापालिकेच्या परीक्षेतील प्रश्न गायब, उमेदवारांचे गुण घटले! – Missing Questions in Mumbai Municipal Exam, Candidates’ Scores Reduced!

मुंबई महापालिकेच्या कार्यकारी सहायक पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परीक्षेच्या निकालानंतर प्रश्नपत्रिकेतील ८ प्रश्न गाळल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे सुमारे ४५०० उमेदवारांचे गुण घटल्याचा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाबाबत उमेदवारांनी लोकमतकडे निवेदन सादर करत हा मुद्दा उजेडात आणण्याची विनंती केली आहे. मुंबई महापालिकेच्या १८४६ कार्यकारी सहायक पदांसाठी परीक्षा … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड