जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर अहमदनगर अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी,३१ रिक्त पदे !! ई-मेल द्वारे अर्ज करा !! | Jijamata Eng Medium School Sangamner Ahmednagar Bharti 2025

Jijamata Eng Medium School Bharti 2025

Jijamata Eng Medium School Sangamner Ahmednagar Bharti 2025 : More details are as follows:-

चारचाकी वाहनांमुळे लाडक्या बहिणीचं पेमेंट अडकलं, आता पैसे थेट…! – Benefit for ‘Ladki Bahini’ Delayed Due to Four-Wheelers!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांसाठी फेब्रुवारी महिन्यातील रकमेत विलंब झाला आहे. दर महिन्याच्या १५ तारखेला हा लाभ मिळणे अपेक्षित असते, मात्र फेब्रुवारी महिना संपल्यानंतरही तो मिळालेला नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाईल. त्याचदरम्यान, चारचाकी वाहन असलेल्या लाभार्थी महिलांची पडताळणी पूर्ण केली जाणार आहे. … Read more

महत्वाचा अपडेट! – न्यायालयाचा आदेश,महापालिकेतील हजारो कंत्राटी कामगार होणार कायम स्वरूपी! – Relief for Contract Workers in Nashik Municipal Corporation!

नाशिक महापालिकेत सलग दहा वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, या कामगारांना ज्येष्ठतेनुसार कायम सेवेत सामील करण्याचे निर्देश राज्य शासनाला देण्यात आले आहेत. हि बातमी नाशिक महापालिकेतीळ कंत्राटी कामगारांसाठी नककीच दिलासादायक आहे. परंतु या बातमीचा अनेक जिल्ह्यातील कंत्राटी कामगाराच्या भरतीप्रक्रियेवर होऊ शकतो. … Read more

कॅपजेमिनी इंडिया मेगा वॉक-इन ड्राईव्हची घोषणा 1 मार्च रोजी आयोजित, असा करा अर्ज…!! – Capgemini India Announces Mega Walk-In Drive | 1st March!!

कॅपजेमिनी इंडिया, ही तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. त्यांनी त्यांच्या बिझनेस सर्व्हिसेससाठी 1 मार्च 2025 रोजी मेगा वॉक-इन ड्राईव्ह आयोजित केली आहे. ही भरती मोहिम महत्वाकांक्षी व्यावसायिकांसाठी एक उत्तम संधी आहे, जिथे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कंपनीमध्ये सामील होऊन करिअरला गती देता येईल. नवकल्पना आणि उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेमुळे कॅपजेमिनी सतत उद्योगातील सर्वोत्तम प्रतिभा … Read more

वैद्यकीय अहवाला अभावी MPSC च्या नियुक्त्या रखडल्या!! – Appointments Delayed Due to Missing Medical Reports!!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा २०२३ परीक्षेचा निकाल तीन महिन्यांपूर्वी जाहीर केला. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही पूर्ण झाली. मात्र, वैद्यकीय मंडळाकडून आवश्यक अहवाल अद्याप न मिळाल्याने नियुक्ती प्रक्रियेत विलंब होत आहे.   MPSC द्वारे जून २०२३ मध्ये राज्यसेवा गट-अ आणि गट-ब साठी ३०३ पदांसाठी परीक्षा घेतली होती. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये मुख्य परीक्षा आणि ऑगस्ट-सप्टेंबर … Read more

सिस्को मध्ये एंट्री-लेव्हल फ्रेशर्सची भरती सुरू, सरळ नोकरीची संधी!! – Cisco Entry-Level Job Opportunities Freshers and Experienced!!

सिस्को 2025 मध्ये नवीन पदवीधर आणि सुरुवातीच्या टप्प्यातील व्यावसायिकांसाठी रोमांचक एंट्री-लेव्हल नोकरीच्या संधी देत आहे. नेटवर्क अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबरसुरक्षा, तांत्रिक सहाय्य आणि विक्री यांसारख्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. सिस्को नाविन्याला चालना देते, जिथे कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साधने आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून वास्तविक जगातील आव्हानांना सामोरे जाण्याची संधी मिळते. तसेच, कर्मचारी संरचित प्रशिक्षण कार्यक्रम, मेंटरशिप आणि … Read more

होळीपूर्वी या कार्डधारक महिलांना मिळणार मोफत साडी योजनेचा फायदा !-Free Saree Distribution for Women Before Holi!

राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मागील वर्षी देखील ही योजना राबविण्यात आली होती. यावर्षीही होळीपूर्वी साडी वाटप होण्याची शक्यता आहे. फक्त अंत्योदय … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड