तुम्ही स्वयम वर नोंदणी केली का? केंद्र सरकारच्या ‘स्वयम’ पोर्टलकडे विद्यार्थ्यांचा कल!!…
Central Government's 'SWAYAM' Portal Latest update - मित्रांनो, केंद्र सरकारच्या 'स्वयम' पोर्टलवर विद्यार्थी नोंदणी करीत असले तरी, त्यापैकी केवळ चार टक्के विद्यार्थ्यांनीच अभ्यासक्रम पूर्ण केला असल्याचे संसदीय समितीच्या अहवालातून समोर आले…