भारतीय नौदलाने SSR आणि MR पदांसाठीच्या निकाल जाहीर – डाउनलोड करा !! | Indian Navy SSR MR Result 2026
Indian Navy SSR MR Result 2026 भारतीय नौदलाने ‘अग्निवीर एसएसआर’ (SSR) आणि ‘अग्निवीर एमआर’ (MR) या दोन्ही पदांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील संगणक-आधारित चाचणीची (CBT) मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली असून, १७ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांचे निकाल एकत्रितपणे जाहीर केले आहेत. या निकालांवरून उमेदवारांची पात्रता स्थिती आणि पुढील भरती फेऱ्यांसाठी त्यांची निवड (शॉर्टलिस्टिंग) झाली आहे की नाही, हे … Read more