नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर! उद्या राज्यभरात रोजगार मेळावा !! | Rojgar Mahakumbh Maharashtra Youth Jobs
Rojgar Mahakumbh Maharashtra Youth Jobs Rojgar Mahakumbh 2025 Apply Online – राज्यातील युवक-युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभमहाराष्ट्र’ या उपक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे प्रारंभ होणार आहे. या उपक्रमांतर्गत … Read more