MFS Admission Hall Ticket
MFS Admission Hall Ticket : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2027-28 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र लगेच डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य अग्निशमन अकादमी वेबसाईट ला भेट द्या. वर नमूद केलेल्या संकेतस्थळांवर जाऊन वेळोवेळी अर्जाची व परीक्षेची स्थिती तपासणे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर प्रवेश पत्र उपलब्ध होईल. कोणत्याही प्रकारचे लेखी स्वरुपात कळविले जाणार नाही याची नोंद घ्यावी. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी दि.२८.०९.२०२६ पासून पुढे व ऑनलाईन परीक्षेची तारीख शारीरिक पात्रता पडताळणीनंतर कळविण्यांत येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MFS Admission Hall Ticket 2026 Download Admit Card
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MFS Admission Hall Ticket 2026 Download Admit Card
















