कृषी विभाग  धाराशिव अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपून माहिती !! Krushi Vibhag Osmanabad Bharti 2025

Krushi Vibhag Dharashiv Bharti 2025

Krushi Vibhag Osmanabad Bharti 2025: Krushi Vibhag Osmanabad is inviting applications for the vacant post of “Micro-Planning Coordinator”. There are 02 vacancies available to fill with the post. Applicants need to apply through Offline Mode. Eligible and interested candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of application is   13th March 2025. For more details about Krushi Vibhag Osmanabad Bharti 2025 , visit our website www.MahaBharti.in

कृषी विभाग  धाराशिव अंतर्गत “सूक्ष्मनियोजन समन्वयक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  सूक्ष्मनियोजन समन्वयक
  • पदसंख्या –  02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण धाराशिव 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, धाराशिव – ४१३५०१.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२५
  • अधिकृत वेबसाईट – http://krishi.maharashtra.gov.in

Krushi Vibhag Dharashiv Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
सूक्ष्मनियोजन समन्वयक02

Educational Qualification For Krushi Vibhag Osmanabad Recruitment  2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सूक्ष्मनियोजन समन्वयक१. कृषी / समाजशास्त्र समाजकार्य/प्रामविकास / संवादशास्त्र वा तत्सम विषयातील पदवी धारण केलेली व्यक्ती २. यापूर्वी शासकीय योजनेअंतर्गत सूक्ष्मनियोजन, गाव विकास आराखडा, लोकसहभागीय तंत्रांचा अवलंब, पाणलोट व्यवस्थापन आराखडा तयार करणे इ. कामांचा अनुभव आवश्यक, ३. लोकसहभागीय सूक्ष्मनियोजन बाबत प्रशिक्षित प्रवीण प्रशिक्षकांना प्राधान्य. ४. संगणकाचे ज्ञान, माहिती संकलन, विश्लेषण व प्रलेखनाचा अनुभव असणे गरजेचे. ५. समाजकार्याचा अनुभव व आवड तसेच संवाद कौशल्य. ६. सुक्ष्मनियोजन प्रक्रिया कालावधीमध्ये पूर्ण वेळ काम करण्याची तयारी आवश्यक. ७. कोणत्याही परिस्थितीत सदर नेमणूक कायमस्वरूपी असणार नाही.

How To Apply For Krushi Vibhag Osmanabad Recruitment 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For www.krishi.maharashtra.gov.in Dharashiv Bharti  2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/4zyeF
✅ अधिकृत वेबसाईट
http://krishi.maharashtra.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड