नॉर्थईस्ट फ्रंटियर रेलवे (NFR) द्वारे ‘स्पोर्ट्स कोटा’ भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर !! | Northeast Frontier Railway Result
Northeast Frontier Railway Result Northeast Frontier Railway Result : नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेने (NFR) २०२६-२७ या वर्षासाठी बास्केटबॉल आणि क्रिकेट या खेळांमधील खेळाडूंच्या भरतीसाठी (क्रीडा कोटा – खुली जाहिरात) आयोजित चाचणी व निवड प्रक्रियेचा निकाल जाहीर केला आहे. ३०.०९.२०२६ रोजीच्या या आदेशानुसार १४ उमेदवारांची तात्पुरती निवड (पॅनेलवर समावेश) करण्यात आली आहे; यामध्ये लेव्हल-१ साठी ७ आणि … Read more