Public Health Department Results
Public Health Department Results – समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीच्या जाहिरात दि.०४/११/२०२५ च्या अनुषंगाने दि.२५/०८/२०२६ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेस उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांचा निकाल दि.२२/०९/२०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून, प्रवर्गनिहाय गुणवत्तायादी (Merit List) दि.०७/१०/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुषंगाने, सदर सूचनेद्वारे प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण यादी (Ex-Serviceman, Sports Person, Project Affected, Earthquake Affected, Anshkalin Emp, Disability Category, Orphan) तसेच कागदपत्र पडताळणीबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत.समांतर आरक्षण यादीमध्ये समाविष्ट संबंधित उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दि.२२/१०/२०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. तरी, संबंधित उमेदवारांनी मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्यामोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सार्वजनिक आरोग्य विभाग निकाल – पात्र उमेदवारांची यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















