JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

सोलापूर येथी शैक्षणिक विभागात अधिकाऱ्यांची ७० टक्के पदे रिक्त! – Solapur School Vacancies 2025

Solapur Schools

शाळांची गुणवत्ता वाढावी, शाळांमधील अध्यापन, माध्यान्ह भोजन अशा विविध बाबींवर लक्ष राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची त्रिस्तरीय यंत्रणा आहे. त्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांवर आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी या अधिकाऱ्यांची २७४ पदे मंजूर आहेत, पण सध्या १०४ अधिकारीच आहेत (Solapur School Vacancies 2025) . त्यामुळे अनेक शाळांना भेटीच दिल्या जात नसल्याची वस्तुस्थिती … Read more

दोन मोठ्या IT कंपन्या करणार ३२ हजार फ्रेशर्सची भरती!

देशातील दोन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कॅम्पसमधून सुमारे ३२ हजार नवोदितांची भरती ) करण्याची योजना आखली आहे. इन्फोसिस पुढील वर्षी २० हजार फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे, तर विप्रोने १० हजार ते १२ हजार फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. शुक्रवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना विप्रोने ही माहिती दिली. आयटी क्षेत्रांत मागणी वाढत असल्याचे हे संकेत … Read more

लागा तयारीला, आरोग्य विभाग MUHS नाशिकच्या परीक्षा ३ मे पासून होणार!

MUHS Nashi Exam Dates 2025

आत्ताच प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत २०२५ च्या उन्हाळी सत्राच्या लेखी परीक्षांना ३ मेपासून सुरुवात होणार आहे MUHS Nashi Exam Dates 2025 . विद्यापीठामार्फत नुकतेच वेबसाइटवर या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एकूण चार टप्प्यांत या परीक्षा होणार असून, सप्टेंबरपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. आरोग्य विद्यापीठामार्फत दरवर्षी उन्हाळी व हिवाळी अशा … Read more

लाडक्या बहिणींना सरकार कडून वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज दाखल

ladki bahin yojana money Recovery

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी विविध विभागांच्या मदतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाच्या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे(Ladki Bahin Yojana Money Recovery) . छत्रपती संभाजीगनरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून महिला स्वतः योजनेचा लाभ नाकारात आहेत. यासंदर्भात महिला … Read more

‘लाडकी बहीण’चा हफ्त्याची तारीख अखेर जाहीर! २६ जानेवारीपूर्वी मिळणार…

Ladki Bahin Jan 2025 Payment Date

लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम होता हो जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? या वर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर या बद्दल एक अधिकृत अपडेट अमोर आला आहे (Ladki Bahin Jan 2025 Payment Date ). मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी वितरित करण्यात येणार … Read more

महत्वाचे! लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेगळ्या वेगळ्या वक्तव्यामुळे संभ्रम, नेमके काय खरं या बाबत घोषणा..

Ladki Bahin Latest 2025 Update

विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील ६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांमध्ये योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र या बद्दल खरी आणि  अधिकृत माहिती आता जाणून घेऊया (Ladki Bahin Latest 2025 Update ). सर्व प्रथम हि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण, नियमांचा भंग … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड